By miss moon | Wednesday, 19 May, 2021

'देवमाणूस' मालिकेत डॉ. अजितकुमार देवच्या पापाचा घडा भरला, मिळणार हा झटका 

समाजात अशा काही व्यक्ति असतात ज्या चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करण्याच्या वृतीच्या असतात. काहींना त्या देवासमान वाटतात पण खरा चेहरा काही वेगळाच असतो. अशाच काही वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका आहे ‘देवमाणूस’. अल्पावधीतच हा वेगळा विषय.....

Read more

By miss moon | Wednesday, 19 May, 2021

'श्रीमंताघरची सून' मालिकेत आता या अभिनेत्रीची एन्ट्री, झळकणार देविकाच्या भूमिकेत

मालिकांमध्ये खलनायक हे देखील महत्त्वाचं पात्र असतं. या पात्रामुळे मालिकेत विविध रंजक वळणं येतात. 'श्रीमंताघरची सून' या मालिकेतही देविकामुळे अनेक उलाढाल घडत असतं. मात्र याच देविकाच्या भूमिकेत आता प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे. कॉमेडी शो, मालिका, चित्रपटांमध्ये.....

Read more

By miss moon | Wednesday, 19 May, 2021

पाहा Video : मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन' येणार 4 जूनला, नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता मनोज वायपेयीच्या  'द फॅमिली मॅन' या सिरीजच्या नव्या सीझनच्या अनेकांना उत्सुकता होती. यातच आता नव्या सीझनची घोषणा करण्यात आली असून ट्रेरलही प्रदर्शित करण्यात आलाय. अमेझॉन प्राईम व्हिडीओजने राज व डीके यांची निर्मिती असलेला या सिरीजच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 18 May, 2021

पाहा Video : शनाया फेम रसिका सुनीलने शेयर केला हा फोटो, म्हणते "माझ्या आयुष्यातील बेस्ट किस"

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून शनाया या भूमिकेतून अभिनेत्री रसिका सुनील लोकप्रिय ठरली. सोशल मिडीयावरही रसिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रसिका सोशल मिडीयावर विविध पोस्ट करताना दिसते. नुकतच रसिकाने केलेली एक पोस्ट चर्चेत आली.....

Read more

By miss moon | Tuesday, 18 May, 2021

जून महिन्यात 'प्लॅनेट मराठी'वर प्रदर्शित होणार 'जून' हा सिनेमा

'जून' या चित्रपटाची चर्चा असतानाच या सिनेमाविषयी नवी घोषणा करण्यात आली आहे. जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होईल. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण.....

Read more

By miss moon | Tuesday, 18 May, 2021

पुन्हा त्याच जोशात 'कारभारी लयभारी' प्रेक्षकांच्या भेटीला

'कारभारी लयभारी' या मालिकेच्या वेगळ्या संकल्पनेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेत अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण या कलाकारांची फ्रेश जोडी पाहायला मिळाली. तेजपाल वाघ यांची कथा, विशाल कदम यांचं संवाद लेखन, स्वप्निल गांगुर्डे यांची पटकथा.....

Read more

By miss moon | Tuesday, 18 May, 2021

प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक आणि गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन, मराठी सिनेविश्वावर शोककळा

प्रसिद्ध मराठी लेखक, दिग्दर्शक, गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन झालं. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताने मराठी सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रणित यांच्या अशा अचानक जाण्यानं मराठी सिनेविश्वातील कलाकारांना प्रचंड दु:ख झालय. अनेकांनी सोशल.....

Read more

By miss moon | Monday, 17 May, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धने केली सेटवर आलेल्या या खास पाहुण्यासोबत मैत्री

सध्या कोरोनाग्रस्त स्थितीमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. म्हणूनच सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद असल्याने महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण होत आहे. अनेक मराठी मालिकांचेही चित्रीकरण सध्या महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. यात लोकप्रिय मालिका 'आई कुठे करते'चं.....

Read more