By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

या अभिनेत्याचं फोटोशूट वेधतय सगळ्यांचं लक्ष, 'विठू माऊली' मध्ये साकारली होती विठ्ठलाची भूमिका

'विठू माऊली' या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याने साकारलेला विठ्ठल प्रेक्षकांना भावला. या मालिकेनंतर अजिंक्यचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर विविध फोटोशूट.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

हँडसम हंक भूषण प्रधानचं आठ वर्षांनी टेलिव्हिजन विश्वात होणार पुनरागमन ?

अभिनेता भूषण प्रधानने मालिका, सिनेमे, नाटक, रिएलिटी शो, जाहीरात, वेबसिरीज अशा मनोरंजन विश्वातील विविध माध्यमातून काम केले आहे. भूषणने टेलिव्हीजन विश्वातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. त्यानंतर त्याने फिटनेस आणि अभिनयाच्या जोरावर विविध भूमिका साकारल्या. मात्र या प्रवासात.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

पाहा Photos : गुरुनाथचा समर फिलींग लुक एकदा पाहाच

सोशल मिडीयावर ऋतु नुसारही विविध ट्रेंड पाहायला मिळतात. सध्या उन्हाळा सुरु असल्याने समर लुक, आंबे याविषयीचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी अशा पद्धतिचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात फॉलो करतात शिवाय सोशल मिडीयावर पोस्टही करतात.

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

प्रेक्षकांचा निरोप घेत 'डॉक्टर डॉन'ने शेयर केल्या मालिकेच्या या आठवणी

'डॉक्टर डॉन' या मालिकेने एक वेगळी कहाणी समोर आणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले. एक गुंड कसा डॉक्टर बनतो आणि त्याचं डॉक्टरीणसोबतचं प्रेमाचं नातं कसं.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

ही मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, लेखक म्हणतो "माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही मालिका"

'जीव झाला येडापिसा' ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी आणि त्यांची जोडीही प्रेक्षकांना भावली. मात्र हा प्रवास आता संपतोय.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

पाहा Video : शुभमने उचललं टोकाचं पाऊल, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचा महाएपिसोड

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. लग्नानंतर शुभम आणि किर्तीचं नातं फुलत होतं. मात्र घारत शुभमची आई जीजी अक्काचा दरारा आहे. जीजी अक्काच्या वागण्यामुळे किर्तीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र.....

Read more

By miss moon | Friday, 02 Apr, 2021

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे झाला मामा, शिवच्या बहिणीला कन्यारत्न

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेला नुकतीच गोड बातमी मिळाली आहे. ही बातमी त्याच्या बहिणीकडून मिळाली आहे. शिवा ठाकरे आता मामा झाला आहे. शिवची बहीण मनिषाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शिवने ही गोड.....

Read more

By miss moon | Friday, 02 Apr, 2021

पाहा Photos : मनालीमध्ये 'माझा होशील ना'च्या सई - आदित्यचा हनीमून

माझा होशील ना या मालिकेतील सई - आदित्यचं लग्न कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर दोघांचं लग्न तर झालं, आता दोघं हनीमूनला गेले आहेत. हिमाचल प्रदेशातील मनाली या निसर्गरम्य ठिकाणी सई-आदित्य हनीमूनसाठी गेले.....

Read more