By miss moon | Sunday, 04 Apr, 2021

पाहा Video : अभिनेता सिद्धार्थ जाधवने असा मारला होता षटकार, शेयर केला अविस्मरणीय क्षण

2 एप्रिल 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. नुकतेच त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे......

Read more

By miss moon | Sunday, 04 Apr, 2021

पाहा Video : अभिनेता जितेंद्र जोशीने या भितीवर केली मात, ही गोष्ट आता दररोज करण्याची होतेय इच्छा

अनेकांना विविध गोष्टीचा फोबिया, भिती असते. काही त्या भितीवर मात करण्याचाही प्रयत्न करतात. अभिनेता जितेंद्र जोशीला उंची, उंचावरील जागेचा फोबिया आहे. आणि याच भितीवर जितेंद्रने नुकतीच मात केली आहे. 

जितेंद्रने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला.....

Read more

By miss moon | Sunday, 04 Apr, 2021

'माझा होशील ना' मालिकेत नव्या खलनायकाची एन्ट्री, हा अभिनेता साकारतोय खलनायक

'माझा होशील ना' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्यातही या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या मालिकेत एकीकडे सई.....

Read more

By miss moon | Sunday, 04 Apr, 2021

पाहा Photo : 'सैराट'च्या परश्याचं सह्याद्री पर्वतावर ट्रेकिंग, म्हणतो "आपल्या श्वासांमघ्ये साठवावा सह्याद्री"

'सैराट'चा परश्या म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आकाश ठोसर सोशल मिडीयावर सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आकाशचे विविध फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. आकाशला भटकंतीची, प्रवासाची, ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरही.....

Read more

By miss moon | Sunday, 04 Apr, 2021

सोनाली कुलकर्णीला येतेय फियान्से कुणालची आठवण, शेयर केले हे फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मिडीयावर काही खास फोटो नुकतेच शेयर केले आहेत. हे फोटो आहेत तिचा फियान्से कुणाल बेनोडेकर सोबतचे. सोनाली सध्या कुणालपासून दूर असल्यानं त्याला मिस करत आहे. या आठवणीत सोनालीने हे रोमँटिक फोटो शेयर.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील शाल्वचा रावडी अंदाज

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओमकार साकारणाऱ्या शाल्वची सध्या प्रचंड चर्चा आहे. सोशल मिडीयावरही हा ओमकार म्हणजेच शाल्व चर्चेत असतो. त्याच्या महिला चारत्यावर्गात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतेय. या मालिकेत स्विटू आणि ओमकारची.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

पाहा Video : या गोष्टीसाठी शनाया फेम रसिकाने पटकावलं प्रमाणपत्र

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलला बऱ्याच गोष्टी शिकण्याची आवड आहे. अभिनेत्री असलेल्या रसिकाला गायनाची देखील आवड आहे. त्यामुळे रसिकाने त्याचही शिक्षण घेतलं आहे. सध्या रसिका विविध गोष्टी शिकताना दिसतेय. 

कधी ती सर्फिंग.....

Read more

By miss moon | Saturday, 03 Apr, 2021

"ते येतायत" म्हणत अमेय वाघने शेयर केला रक्ताने माखलेल्या शर्टमधील फोटो

'झोंबीवली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा झोंबींवर आधारित आहेत. अनेक इंग्रजी.....

Read more