By miss moon | Tuesday, 30 Mar, 2021

'आई माझी काळुबाई' मालिकेत पुन्हा मोठा बदल, वीणाच्या जागी आर्याच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री

'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरु झाल्यापासूनच या मालिकेसंदर्भातील विविध वाद आणि चर्चा सुरु आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेत आर्या ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र प्राजक्ताची वागणुक व्यवस्थित नसल्याचं सांगत निर्मात्या अलका कुबल यांच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 30 Mar, 2021

अमृता खानविलकर, पुष्कर जोगचा 'वेल डन बेबी' ओटीटीवर, अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार प्रदर्शित

 अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री खानविलकर झळकत असलेला सिनेमा 'वेल डन बेबी' कधी प्रदर्शित होणार याची अनेकांना उत्सुकता होती. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचीही चर्चा रंगली होती. या सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा आता करण्यात आली.....

Read more

By miss moon | Tuesday, 30 Mar, 2021

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण, म्हटले "सर्वतोपरी काळजी घेऊनही कोविड टेस्ट पॉजिटिव आली"

सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवुडसह काही मराठी कलाकारांची कोरोना चाचणी पॉजिटिव आली असून हे कलाकार या.....

Read more

By miss moon | Tuesday, 30 Mar, 2021

पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार ही प्रेमकहाणी, 'रावरंभा' चित्रपटाची घोषणा

सध्या मराठीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. यातच आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'रावरंभा' असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचा टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा'.....

Read more

By miss moon | Tuesday, 30 Mar, 2021

पाहा Photos : सेलिब्रिटींनी केलं धुलिवंदनाचं सेलिब्रेशन, विविध रंगात असे रंगले हे कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत यंदा होळी, धुलिवंदनाचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात करता आलेलं नाही. असं असलं तरी काही सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासोबत एकमेकांना रंग लावून छोटेखानी पद्धतिने होळी, धुलिवंदन साजरी केली आहे. 

नवविवाहीत जोडी मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

Holi Special : होळीच्या सणात ही मराठी गाणी भरतात रंग, रंगाची उधळण आणि थिरकायला लावणारी मराठी गाणी

होळीचा सण हा उत्साहाचा आणि आनंदाचा असा सण आहे. या सणात विविध रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो. या रंगाच्या उधळणीत होळीची विविध गाणी आणखी उत्साह भरणारी असतात. यात काही प्रसिद्ध मराठी गाणी.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

'आई कुठे काय करते' मालिकेत होळीच्या सणाला अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी

सध्या मालिका विश्वातही होळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय.  ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सण कोणताही असो देशमुखांच्या घरी.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांना कोरोनाची लागण

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. कोरोनाची दुसरी लाट आल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढतोय. एकीकडे मनोरंजन विश्वाचं काम सुरळीत सुरु झालं असताना अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. अभिनेता आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण या कालाकारांची.....

Read more