By miss moon | Friday, 26 Mar, 2021

पायाला दुखापत झालेली असतानाही या अभिनेत्याने पूर्ण केला नाटकाचा प्रयोग

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मिडीयावर एक आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची. तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला दुखापत झाली होती. तसाच पाय घेऊन त्याने.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

या बालकलाकाराला ओळखलत का ? आता आहे मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार

अभिनेता स्वप्निल जोशीने बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनय करियरला सुरुवात केली. उत्तर रामायण, श्री कृष्णा या मालिकांमधून स्वप्निलने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर सुरु झालेला प्रवास ते आता मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अशी त्याची ओळख आहे.

स्वप्निलचा.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

पाहा Photos : काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अमृता खानविलकरचा स्टनिंग लुक

अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील स्टाईल आयकॉनपैकी एक आहे. तिला स्टाईल करण्यात आलेल्या विविध आउटफिटमध्ये ती स्वत:ला उत्तमरित्या प्रेझेंट करताना दिसते. सोशल मिडीयावर अमृताचे अनेक विविध आउटफिटमधील फोटो पाहायला मिळतात. अमृताने नुकतेच काही लेटेस्ट.....

Read more

By miss moon | Friday, 26 Mar, 2021

पाहा Video : आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, नातीसोबत असं केलं सेलिब्रेशन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य सरकारने नुकताच हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडीयावरुन एक पोस्ट करण्यात आली. त्यात लिहीलय की, "ख्यातनाम.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Mar, 2021

पाहा Photo : "ती आम्हाला सोडून जाणार ही गोष्ट अजुन आम्हाला पचली नव्हती" म्हणत अमेय वाघने शेयर केली ही पोस्ट

अभिनेता अमेय वाघ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याने असंख्य चाहते आहेत. त्याच्या प्रोजेक्टविषयीची माहिती किंवा त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टी तो या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करतो. नुकतीच अमेयने त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Mar, 2021

पाहा Video : प्रार्थना बेहेरेने भिंतीवर केलं सुंदर रंगकाम

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही चित्रकला आणि रंगकामात असलेल्या कौशल्याचा वापर विविध ठिकाणी करताना दिसते. स्वत:च्या घराची सजावट करणं, पेंटिंग करणं प्रार्थनाला प्रचंड आवडतं. सोशल मिडीयावर प्रार्थनाची ही कला अनेकदा पाहायला मिळते. 

नुकतच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेयर केला.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Mar, 2021

पाहा Video : या दिग्गज अभिनेत्रींसोबत माधुरीचा खास परफॉर्मन्स, लीजेंड्री अभिनेत्रींसोबत माधुरीच्या अदा

बॉलीवुडमध्ये अनेक अदाकारांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आजही या अदाकारांची जादू कायम आहे. त्यापैकी हेलन, वहीदा रहमान, आशा पारेख या अभिनेत्री. या अभिनेत्रींच्या अभिनयानं आणि विशेषकरून नृत्यकौशल्याने त्या काळी प्रेक्षकांना चकीत केलं होतं......

Read more

By miss moon | Wednesday, 24 Mar, 2021

पाहा Video : पुरस्कार सोहळ्यात आई अरुंधती करणार खास परफॉर्मन्स

'आई कुठे काय करते' मालिकेत आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणीला अभिनयासह गायनाची देखील आवड आहे. मात्र आणखी एका गोष्टीची तिला आवड आहे पण ते करताना भिती वाटते. ते म्हणजे नृत्य. मधुराणीला नृत्याची आवड.....

Read more