By Team peepingmoon | Thursday, 06 Apr, 2023

हेमंत ढोमे आणि सुयोग गो-हेच्या 'फकाट'चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर पाहा

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 06 Apr, 2023

...ह्याला म्हणतात हाडाचा कलाकार ! प्रियाने केलं पतीचं कौतुक

अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कलाकार तर आहेतच पण सेलिब्रिटी कपलसुध्दा आहेत. अनेक मराठी मालिका व नाटकांमधून दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. प्रियानं नुकतीच नवरा शंतनूसाठी एक खास पोस्ट केली आहे. ही.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 06 Apr, 2023

हनुमान की जय! मराठमोळ्या अभिनेत्याचा फोटो साऊथ सुपरस्टारने केला शेयर

दिग्दर्शक ओम राऊत यांचा बिग बजेट  चित्रपट आदिपुरुष मधील भगवान हनुमान यांचं नवं पोस्टर समोर आलं आहे. आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ते उलगडण्यात आलं आहे. या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेता देवदत्त गजानन नागे हनुमानाची भूमिका साकारत.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 06 Apr, 2023

हास्यजत्रेतल्या या अभिनेत्यासोबत शिवाली परबची डेट, शेयर केला फोटो

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्वांचा आवडता कार्यक्रम. या विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. हे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली. सोशल मीडियावर.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 06 Apr, 2023

महाराष्ट्रातील कलाकारांमुळे 'घर बंदूक बिरयानी' होणार अधिकच चविष्ट

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असले तरी असेही काही कलाकार.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 05 Apr, 2023

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा मोठ्या पडद्यावर,पाहा प्रविण तरडेंच्या 'बलोच'चं मोशन पोस्टर

पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 05 Apr, 2023

रितिका श्रोत्रीचा या सिनेमात दिसणार खास अंदाज, पाहा Video

अनेक चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री. आजवर साकारलेल्या बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र 'सरी' चित्रपटात रितिका श्रोत्री एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार असून आजवरच्या भूमिकेपेक्षा ही.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 05 Apr, 2023

'बाबा तुझ्या वाढदिवसानिमित्त...', निळू फुले यांच्या लेकीने केली मोठी घोषणा

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं मराठी सिनेसृष्टीतील योगदानअमूल्य आहे. त्यांच्या निधनाला आता 14 वर्षांचा काळ लोटलाय. आता त्यांच्या जयंतीनिमित्त मुलगी गार्गी फुलेने मोठी घोषणा केली आहे. गार्गी यांनी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कलाक्षेत्रामध्ये काम करणं.....

Read more