By Team peepingmoon | Wednesday, 05 Apr, 2023

Video : अमोल कोल्हेंचा नादचखुळा, कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी वर्कआऊट सोडलं अर्ध्यावर

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असात. आपल्या प्रत्येक प्रोजेक्ट्चे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करुन ते नेहमीच त्यांच्याशी कनेक्ट होतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.अमोल.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

झी मराठी नाट्यगौरव २०२३ ! जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर तर नटश्रेष्ट दिलीप प्रभावळकर यांना विशेष रंगभूमी योगदान पुरस्काराने गौरविले जाणार

यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ मध्ये मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलावंत करणार रसिकांचं मनोरंजन अनेक आश्चर्यानी भारलेला हा सुंदर सोहळा रंगणार येत्या ९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता.  विक्रमवीर ‘प्रशांत दामले’ यांना मराठी रंगभूमीवरील.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

Photos : भर उन्हाळ्यात रिंकू राजगुरुच्या गरमा-गरम लुकची चर्चा!

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

कोणत्याही संवादाविना मिलिंद शिंदे 'सर्किट'मध्ये खलनायकी भूमिकेत


अभिनेते मिलिंद शिंदे यांनी विविध भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा "सर्किट" हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला अनोखा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर? जोडीने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. जान्हवीला मागील काही दिवसांपासून अनेकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत बऱ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान आता अशातच त्यांचा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

Video : किस केलं अन्......हिंमाशूसाठी अमृताचं खास सरप्राईज

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडमध्येसुध्दा दिमाखात झळकते. अमृताचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासोबतच ती एक सर्वोत्तम नृत्यांगनासुध्दा आहे. सोशल मिडीयावर ती सतत सक्रीय असते. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रासुध्दा एक हिंदी कलाविश्वातला लोकप्रिय अभिनेता.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 04 Apr, 2023

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे नाटक लवकरच रंगभूमीवर, ९ वर्षांनी करणार दिग्दर्शन

 दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 03 Apr, 2023

आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर वैभव-ह्रताची चर्चा

आयपीएलचा फिवर सुरू झाला आहे. तर "सर्किट" या चित्रपटाची जोरदार हवा आहे. आयपीएल आणि टीम "सर्किट" एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष. 

"सर्किट" चित्रपटातील.....

Read more