By Team peepingmoon | Tuesday, 21 Jun, 2022
सिध्दार्थ जाधवच्या वैवाहिक आयुष्यात वादळ? चर्चांना उधाण
मनोरंजनविश्वात सेलिब्रिटींचं लग्न जुळणं, ब्रेकअप, घटस्फोट होणं हे नवीन नाही. कधी कधी या कानाची खबर त्या कानाला पोहचत नाही आणि अचानक काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातमी समोर येऊन धडकते. बॉलिवूडमधलं हे वारं आता मराठी इंडस्ट्रीतही पोहचलंय.....