By team peepingmoon | Wednesday, 08 Jan, 2020
Exclusive: ‘छपाक’ चं क्रेडिट लक्ष्मीच्या वकिल अपर्णा भट्ट यांना देण्याचा कोर्टाचा आदेश
दीपिका स्टारर ‘छपाक’च्या मागे वाद-विवादांचं ग्रहण लागलेलं दिसत आहे. मेकर्सच्या विरोधात लक्ष्मीच्या वकील अपर्णा भट यांनी एक याचिका दाखल केली होती. यात मेकर्सनी त्यांना क्रेडिट न दिल्याचा मुद्दा होता. अपर्णा यांनी ही बाब सोशल मिडियावर.....