By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

९९ रुपयांत प्रेक्षकांनी पाहिला ‘वाळवी’, सगळे शो झाले हाऊसफुल्ल

झी स्टुडिओज, मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून दुसऱ्या आठवड्यात झी स्टुडिओजकडून प्रेक्षकांसाठी खास अॅाफर देण्यात आली होती. यात २० जानेवारी.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 20 Jan, 2023

‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले असून नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 20 Jan, 2023

‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त हे मराठी सिनेमे पाहा फक्त ९९ रुपयांत

सिनेमा पाहणं सर्वांनाच आवडतं. पण सिनेप्रेमींना नेहमीच 200-300 रुपयांचं तिकीट परवडतंच असं नाही. त्यामुळे कधीकधी इच्छा असूनही आवडीचे सिनेमे पाहता येत नाही. आता उद्या साजरा केल्या जाणाऱ्या ‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त ‘पीव्हीआर’कडून प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 20 Jan, 2023

'बांबू'च्या निर्मितीसोबतच तेजस्विनी पंडीत देणार अनोखं सरप्राईज


बहुगुणी अभिनेत्रीपासून सुरु झालेला तेजस्विनी पंडितचा प्रवास प्रस्तुतकर्तीपर्यंत पोहोचला आणि आता हा प्रवास आणखी पुढे गेला असून आता तिची ओळख एक यशस्वी निर्माती अशी झाली आहे. 'अथांग' सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 20 Jan, 2023

पोलिसांनी केली राखीची सुटका, लगेच शेयर केली पोस्ट

राखी सावंत ह्या बॉलिवूडच्या ड्रामा क्वीनला काल अटक झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. 19 जानेवारी रोजी आंबोली पोलिसांनी राखीला एका ्परकरणात अटक केली होती. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ही अटक करण्यात.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 19 Jan, 2023

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केली अटक

राखी सावंत म्हणजे एंटरटेन्मेन्ट एंटरटेन्मेन्ट आणि एंटरटेन्मेट. यंदा बिग बॉस मराठी सीझन 4 चं घर राखीने गाजवलं. चॅलेंजर्स म्हणून घरात आलेल्या राKrने आपल्या कारनाम्यांनी घर तर दणाणून टाकलंच पण त्याचबरोबर सदस्यांच्या नाकेनऊ आणले. आता.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 19 Jan, 2023

स्वप्निल जोशीचं मराठीत ट्वीट, नेटक-यांनी घेतली शाळा

मराठी सिनेसृष्टीत सध्या उत्साहाचं वातावरण आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत तर वाळवी या रहास्यमय सिनेमालासुध्दा प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच कलाकार आणि प्रेक्षकवर्गात.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 19 Jan, 2023

७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' चा वर्ल्ड प्रीमियर

छत्रपाल निनावे दिग्दर्शित आणि शिलादित्य बोरा निर्मित, जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

प्लॅटून वन फिल्म्स या फिल्म स्टुडिओसाठी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या.....

Read more