By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत गुरुशिष्याची जोडी !


 सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

चिन्मय मांडलेकर म्हणतोय, "आलंय माझ्या राशीला..."

आपल्या कसदार  लिखाणाने  आणि संयत अभिनयामुळे  ओळखला  जाणारा अभिनेता  चिन्मय मांडलेकर सध्या  'आलंय  माझ्या राशीला' असं  म्हणतोय. तो असं  का म्हणतोय? त्याच्या  राशीला  नेमके  कोण आलंय? हा  प्रश्न  तुम्हाला ही पडला असेलच.. या  प्रश्नाचे उत्तर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

अशी थाटात साजरी झाली शिवानी विराजसची पहिली मकरसंक्रांत

माझा होशील ना या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या सिनेसृष्टीतल्या गोड कपलने गेल्यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधली. शिवानी आणि विराजस ही सिनेसृष्टीतली मेड फॉर इच अदर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

बिग बॉस मराठी फेम मेघा घाडगे म्हणते, "अहो पाव्हनं ...."

"अहो पाव्हनं ..." तुमच्यासाठी असे शब्द असलेल्या, नजाकतदार लावणीचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकनं आणला आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या नव्या, अस्सल लावणीचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. अभिनेता संजय खापरेही या म्युझिक व्हिडिओमध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

'वेड' सुपरहिट ठरल्यानंतर रितेश देशमुखची मोठी घोषणा !

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या सिनेमाने प्रेक्षकांना तुफान वेड लावलंय. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवतोच आहे पण बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणें घेतोय. वेडचं गारुड प्रेक्षकांवर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Jan, 2023

Video : महेश बाबूंची लेक मराठीत संक्रांतीच्या शुभेच्छा देते तेव्हा...

देशभरात मकरसक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच हा सण उत्साहात साजरा केला. तिळगूळ खाऊन एकमेकांना गोड गोड शुभेच्छा देत पतंगबाजी करत सगळ्यांनी धम्माल केली. साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो......

Read more

By Team peepingmoon | Saturday, 14 Jan, 2023

Trailer Out : 'पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 14 Jan, 2023

Video : आईच्या अस्तित्वासाठी दिशाचा भूतकाळाशी प्रतिशोध!

 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या.....

Read more