By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

'द व्हॅक्सिन वॉर' ठरला अनुपम खेर यांचा 534वा चित्रपट

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून, सिनेमातील मुख्य कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत. अशातच, चित्रपटाच्या मुख्य कलाकारांशी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

प्रेक्षकांना लागलं रितेश-जिनिलीयाचं 'वेड', बॉक्स ऑफीसवर केली इतकी कमाई

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

'धर्मवीर'नंतर प्रसाद ओककडे आणखी एक बायोपिक, साकारणार ही भूमिका

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या आनंद दिंघेंच्या आयुष्यावर आधारित सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद ओक अभिनीत आणि प्रविण तरडे दिग्दर्शित या सिनेमाला समिक्षकांनीसुध्दा खुप उचलून धरलं. आता रसिकांना या सिनेमाच्या सिक्वलची उत्सुकता लागून राहिली आहे. .....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

नव्या वर्षात अप्सरेने दिली 'ही' आनंदाची बातमी, होतोय शुभेच्छांचा वर्षाव!

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमधून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची आणि आयुष्यातील विविध घडामोडींची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. नवीन वर्षात सोनालीने तिच्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

अभिनेत्री कुंजिका काळविंट साकारणार खलनायिका

मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

केतकी चितळेची पुन्हा वादग्रस्त पोस्ट, “कालीमातेला दारुचा नैवेद्य असतो तर शंकराच्या मंदिरात…”

अभिनेत्री केतकी चितळे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यात तिचा हात खंडा आहे. केतकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी तिला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

अभिनेता शशांक केतकरचा हा स्कॅम उघड, जाणून घ्या

मालिकाविश्वात शशांक केतकर हा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने चाहत्यांना एक  मोठा धक्का दिला आहे.  'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी'च्या यशानंतर आता पडद्यावर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Jan, 2023

Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरातून शेवटचं एलिमिनेशन, प्रसाद जवादे घराबाहेर

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. 

सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत,.....

Read more