By Team peepingmoon | Monday, 09 Jan, 2023

ह्या मराठी अभिनेत्रीने असं केलंय नववर्षाचं प्लॅनिंग !

अभिनेत्री अक्षया गुरवने नवीन वर्ष दणक्यात सुरु केलं आहे. नवीन वर्षीच ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन , फॅन्सना चांगली भेट दिली. तिच्या या फोटोने सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळवली आहे. 2023 ची अशी चांगली सुरुवात.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Jan, 2023

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ अवतरणार

 

बालकवींची 'फुलराणी' म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकच होतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 09 Jan, 2023

अभिनेत्री विशाखा सुभेदार साकारतायत ही महत्त्वपूर्ण भूमिका

स्टार प्रवाहवर १६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘शुभविवाह’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या मालिकेत विशाखा सुभेदर रागिणी आत्या हे पात्र साकारणार.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023

Big Boss Marathi 4 - अक्षय केळकर ने कोरलं बिग बॉस मराठीच्या 4 थ्या सीझनच्या विजेतेपदावर नाव

बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. सीझनच्या  विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव कोरलं. घराबाहेर पडलेल्या स्पर्धकांचे रंगतदार डान्स परफॉर्मन्स या सोहळ्यात पाहायला मिळतायत. अवघ्या महाराष्ट्रीचे डोळे या बहुचर्चित रिएलिटी शोकडे लागले होते......

Read more

By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023

Big Boss Marathi 4 -फिनालेआधी अपूर्वाची पोस्ट, म्हणते"आता ख-या अर्थाने...."

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023

PeepigmoonMarathi Exclusive : अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींसाठी घेतला हा खास उखाणा

अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या धमाकेदार गाण्यांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या प्रत्येक गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल हे गाणं बॅचलर पार्टीच्या कॉन्सेप्टवर आधारित आहे. यामध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; मोलकरणीनेच लंपास केला लाखोंचा ऐवज

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे अनेक कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग केसवर काम करणारे तसंच अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ड्रग्सच्या वापरावर कारवाईचा बडगा उचलणारे पोलीस अधिकारी समीर वानखेडे प्रसिध्दी झोतात.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023

Big Boss Marathi 4 Finale Live Update - 100 दिवसांचा खेळ संपणार, अवघ्या काही तासातच होणार विजेत्याची घोषणा

Live Update :

 

  1. अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर टॉप २ 
  2. किरण माने घराबाहेर  
  3. अमृता धोंगडे घराबाहेर 
  4. किरण माने सेफ झोनमध्ये
  5. अक्षय केळकर सेफ झोनमध्ये
  6. अमृता धोंगडे.....

    Read more