By Team peepingmoon | May 08, 2023
म्हणून लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही
मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेबसिरीज मधून अभिनय करत मराठीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केलं आहे. प्रिया बापट तिच्या सोशल.....