By Ms Moon | January 18, 2022

किरण मानेंनी सहकलाकार अभिनेत्रींबद्दल केलेली ही पोस्ट चर्चेत, “…मला खूप भरुन येतंय”

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु.....

Read More

By Pradnya Mhatre | January 18, 2022

आला रे आला ! हॉरर-धम्माल घेऊन ‘झोंबिवली’ चा ट्रेलर आला

झोंब्यांची तक्रार घेऊन अमेय वाघ आणि वैदही परशुरामी पोहचले आहेत, पोलिस स्टेशनमघ्ये. एकूणच झोंब्यांनी डोंबिवली शहराला वेढलंय असं त्याचं म्हणणं आहे. अभिनेता ललित प्रभाकरसुध्दा एका हटके लुकमध्ये पाहायला मिळतोय. पण नेमका.....

Read More

By Ms Moon | January 18, 2022

Photos : पहिल्या मकरसक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांनी सजले सुयश-आयुषी!

अभिनेता सुयश टिळक व अभिनेत्री- नृत्यांगना आयुषी भावे काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्याबेडीत अडकले. या सेलिब्रिटी जोडीच्या फोटोंवर नेहमीच चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. साखरपुडा-लग्न, देवदर्शन आणि हनिमूनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता या.....

Read More

By Bollywood Reporter | January 18, 2022

'पुष्पा’ची हिंदीमध्ये जबरदस्त जादू, अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेचं केलं तोंडभरुन कौतुक

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या सिनेमांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्याचा  ‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा हिंदी व्हर्जनने रसिकांचं लक्ष वेधलंय. यातील गाणी-डायलॉग सारंच सुपरहिट आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना.....

Read More

By Team peepingmoon | January 18, 2022

पाहा Video : गायिका सावनी रविंद्रने लेकीसाठी गायली 'लडिवाळा' ही गोड अंगाई

राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रविंद्र हीने तिच्या बाळासाठी म्हणजेच शार्वीसाठी 'लडिवाळा' ही सुरेल अंगाई गायली आहे. या अंगाई गीताचे बोल गीतकार वैभव जोशी यांनी लिहीले आहेत. तर.....

Read More

By Ms Moon | January 18, 2022

Video: काळ्या पैठणीत खुललं अक्षया देवधरचं सौंदर्य, थिरकली 'सामी सामी' वर

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठक बाई अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या आहेत. पाठक बाई म्हणून प्रसिध्द असलेली अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते.

आत्तासुध्दा काळ्या.....

Read More

By Pradnya Mhatre | January 18, 2022

'लागिर झालं जी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघाती निधन

'लागिर झालं जी' ही सैनिकी जवान व त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली मालिका रसिक प्रेक्षकांना खुप भावली. या मालिकेने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं. या मालिकेच्या टीमसाठी एक दुर्देवी बातमी नुकतीच समोर आली.....

Read More

By Team peepingmoon | January 18, 2022

जेव्हा प्रिया बापट पती उमेश कामतचा स्वेटर घालून फोटोशूट करते...

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. तर कधी त्यांच्यातील.....

Read More