By Pradnya Mhatre | December 21, 2021

आपल्या सिध्दूच्या अंगात आलेलं पाहून रणवीर सिंग झाला फिदा, म्हणतो...

 सध्या झोंबिवलीच्या अंगात आलंया या ...ह्या अफलातून गाण्याने धुमाकूळ घातलाय. झोंबीवर बनणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. वैदेहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वैदेही, सिद्धार्थ जाधव.....

Read More

By Ms Moon | December 21, 2021

सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

 नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष, सिने दिग्दर्शक, कला समीक्षक आणि चित्रकार अशी ओळख होती. त्यांच्या.....

Read More

By Ms Moon | December 21, 2021

हास्यजत्रेच्या मंचावर भुवन बाम आणि अनुप सोनीची धम्माल, स्किटमध्येसुध्दा झाले सहभागी

 सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सर्वांचाच आवडता झाला आहे. प्रेक्षकांसाठी ही लाफ्टर थेरपीचं बनली आहे. मोठंमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावतायत. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या नंतर नुकतीच सुबोध.....

Read More

By Team peepingmoon | December 21, 2021

83 Review: टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची रोमांचकारी कहाणी, शहारे आणणारा अनुभव

चित्रपट – 83

कलाकार – रणवीर सिंग , दिपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, ताहिर राज भसीन, जीवा, साकीब सलीम, चिराग पाटील, जतिन सरना, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खत्तर,.....

Read More

By Ms Moon | December 21, 2021

भरत जाधव म्हणतात, 'एखादं नाटक ज्यावेळी यशस्वी होतं तेव्हा...'

मराठी नाटक, मालिका आणि सिनेमामंधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे सुपरस्टार भरत जाधव हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. नुकतंच नाटकांना दमदार सुरुवात झाली ाहे. करोना लॉकडाऊननंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय......

Read More

By Team peepingmoon | December 21, 2021

Photos : तेजस्विनी पंडीत साडीतले फोटो शेयर करत म्हणते, 'बघा पण प्रेमाने'

गुलाबाची कळी म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडीत मराठी सिनेविश्वात प्रसिध्द आहे. सशक्त अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच तेजस्विनीच्या  मनमोहक अदांची चाहत्यांना नेहमीच भुरळ पडते. 

तेजस्विनी सोशल.....

Read More

By Ms Moon | December 21, 2021

ओटीटी पदार्पणासाठी खूपच उत्‍सुक आहे: सचिन खेडेकर

आपल्‍या अभिनयाच्‍या ३० वर्षांहून अधिक काळाच्‍या करिअरमध्‍ये सचिन खेडेकर यांनी अनेक प्रकारच्‍या भूमिका साकारल्‍या आहेत. पण ते सोनीलिव्‍हवरील आगामी काल्‍पनिक सिरीज 'दि व्हिसलब्‍लोअर'सह ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्‍ज आहेत. ही काल्‍पनिक.....

Read More

By Pradnya Mhatre | December 20, 2021

अमृता खानविलकरच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

आताही अमृताने खास फोटो शेअर केले.....

Read More