By Ms Moon | December 18, 2021

सोनाली कुलकर्णीने घेतली कपिल शर्माची मराठीत शाळा, पाहा हा धम्माल व्हिडीओ

मराठी सिनेमातील सशक्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांनी नुकतीच हिंदीतील लोकप्रिय शो द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. आपल्या आगामी वेबशोच्या प्रोमोशनसाठी ही मंडळी कपिलच्या मंचावर.....

Read More

By Ms Moon | December 18, 2021

अभिनेता मनोज जोशी यांची दमदार भूमिका असलेला 'कॅम्पस डायरिज'

एमएक्‍स प्लेअर यांची बहुप्रतिक्षित वेब शो 'कॅम्पस डायरिज' ज्यामध्ये अभिनेता मनोज जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच प्रेम मिस्त्री व अभिषेक यादव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

कॉलेजमध्ये घालवलेली वर्षे.....

Read More

By Ms Moon | December 18, 2021

आपल्या लाडक्या लक्ष्याचं हे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या

आपल्या लाडक्या लक्ष्याचे म्हणजेच अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे यांचे असंख्य फॅन्स आहेत. चाहत्यांना खळखळून हसवणा-या लक्ष्मिकांत बेर्डे यांचं अकाली निधन झालं. लक्ष्मिकांत बेर्डे म्हणजे एक सच्चा जिंदादील व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कारकिर्दीच्या काळात.....

Read More

By Ms Moon | December 18, 2021

सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटांच्या आवाजात 'स्वामी दत्तगुरु' भक्तांच्या भेटीस

सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा कायमच त्यांच्या धुरंदर आणि भावमय गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकतात. आजवर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. आपल्या भावमय भक्तीगीतांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास.....

Read More

By Team peepingmoon | December 18, 2021

बिग बॉस मराठी 3 : तिकीट टू फिनाले मिळवून विशाल निकम ठरला पहिला फायनलिस्ट

बिग बॉस मराठी ३ ची स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे. सात स्पर्धकांपैकी फक्त ५ स्पर्धकच फिनालेपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे कोण कोण या रेसमध्ये आहे हे पाहणं फारच रंजक झालं आहे......

Read More

By Ms Moon | December 17, 2021

बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे

अभिनेता आदिनाथ कोठारेने आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. 2021 हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करीयरच्या दृष्टीने तर अविस्मरणीयच वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला पाणी चित्रपटासाठी सर्वोच्च.....

Read More

By Ms Moon | December 17, 2021

हौशी आणि होतकरू नाट्यकर्मींसाठी एकांकिका स्पर्धेसाठीचं हक्काचं व्यासपीठ

एकांकिका विश्व आता पुन्हा उभं राहत आहे. एकांकिका स्पर्धाना पुन्हा नव्याने नव्या जोमाने सुरुवात झाली असून, मृणाल ताई करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा नुकतीच झाली आहे. एकांकिका विश्वात महत्वाच्या.....

Read More

By Prerana Jangam | December 17, 2021

Anuradha Review : तेजस्विनी पंडितच्या करियरमधील सर्वोत्कृष्ट अभिनय, ‘अनुराधा’ एक रंजक सस्पेन्स थ्रिलर अनुभव

सिरीज –  अनुराधा स्ट्रीमिंग – प्लॅनेट मराठी दिग्दर्शन – संजय जाधव लेखन – संजय जाधव कलाकार – तेजस्विनी पंडित, सचित पाटील, सोनाली खरे, सुकन्या मोने, संजय खापरे, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, सुशांत शेलार, आस्ताद.....

Read More