By Ms Moon | January 27, 2021

परी म्हणू की अप्सरा...ब्लॅक ड्रेसमध्ये श्रृती मराठे दिसली खुपच सुंदर

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचे ब्लॅक ड्रेसमधले काही मनमोहक.....

Read More

By Ms Moon | January 27, 2021

सिध्दार्थ-मितालीच्या लग्नात सईचा दिसला सही लुक , पाहा Photos

गेल्या कित्येक दिवसांपासून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर  या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा विवाहसोहळा शाही थाटात पार पडला.....

Read More

By Ms Moon | January 26, 2021

पुजा सावंतने Birthday celebration चे हे गोड फोटो केले शेअर

अत्यंत लोभस चेहरा आणि दिलखुलास स्माईल लाभलेली अभिनेत्री पुजा सावंतने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी पुजाने कुटुंबासोबतचे अनेक गोड फोटोही शेअर केले आहेत. ‘वेळ खुपच लवकर निघून गेला.....

Read More

By Bollywood Reporter | January 26, 2021

बॉलिवूडकरांनीही जोशात साजरा केला 72 वा प्रजासत्ताक दिन

आज देशभर 72 वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रत्येकाने आपल्यापरीने शुभेच्छा देत हा दिवस साजरा केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा.....

Read More

By Ms Moon | January 26, 2021

लग्नानंतर लगेचच मिताली मयेकरने घेतला हा निर्णय

क्युट कपल मिताली सिद्धार्थ नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. चाहते खुप दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची वाट पाहात होते. या लग्नसोहळ्याची मिताली-सिद्धार्थच्या लूकची बरीच चर्चाही रंगली. अनेक सेलिब्रिटींनीही या लग्नाला हजेरी लावली.....

Read More

By Ms Moon | January 26, 2021

72 व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत अक्षय कुमारने लाँच केला Fau-G गेम

अक्षय कुमारने 72व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत Fau-G गेम लाँच केला आहे. फीयरलेस अ‍ॅण्ड यूनाइटेड गार्ड्स असं या गेमचा फुल फॉर्म आहे. सोशल मिडियावर ही बातमी शेअर केली आहे. “FAU-G.....

Read More

By miss moon | January 26, 2021

पाहा Photos : बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा पति तेजसोबत हनीमूनसाठी पोहोचली या खास ठिकाणी

मागील वर्षी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शर्मिष्ठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडले. सोशल मिडीयावरही हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मागील शर्मिष्ठाने तेजसशी.....

Read More

By miss moon | January 26, 2021

पाहा Video : गोंधळ विधी कार्यक्रमात सिद्धार्थने उचललं मितालीला, पार पडला गोंधळ विधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. केळवणपासून ते मेंहदी, हळदी, संगीत असे विविध कार्यक्रमही पार पडले होते. केळवणापासून चर्चेत असेलेले या दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम.....

Read More