By Ms Moon | October 23, 2020

केदार शिंदे बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणतात, ‘सुखी माणसाचा सदरा प्रत्येकाला देण्याचा त्यांचा प्रयत्न होता’

केदार शिंदे अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा छोट्या पडद्यावर धमाल करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे अनेक.....

Read More

By miss moon | October 23, 2020

साऊथ सुपरस्टार प्रभाससाठी ही मराठी अभिनेत्री शिकतेय तेलुगू भाषा

साऊथ सुपरस्टार प्रभासचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर प्रभासवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वातही प्रभासच चाहते आहेत. त्यापैकीच अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील आहे. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने प्राजक्ताने.....

Read More

By miss moon | October 23, 2020

पाहा Video : नंदीता वहिनी फेम धनश्रीचा पतीसोबत स्वॅग व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत खलनायिकेची अर्थात नंदिता वहिनींची भूमिका साकारणाऱ्या धनश्री कडगांवकरने काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | October 23, 2020

गौरीवर जीव लावणाऱ्या माईंचा तिला सून म्हणून स्विकारण्यास नकार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जयदीपने अचानक गौरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि भर मांडवात गौरीसोबत लग्न केलं. हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का.....

Read More

By Ms Moon | October 23, 2020

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सारजाच्या पत्नीने दिला मुलाला जन्म

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाचं 39 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बेंगळूरुमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्यावेळी मेघना राज तीन महिन्यांची गर्भवती होती. बाळाचा जन्म होण्यापुर्वीच त्याचं असं निघून.....

Read More

By Ms Moon | October 23, 2020

पार्थ आणि प्रथमेशची ‘बॅंड- बाजा’ साठी धावपळ, पाहा धम्माल गाणं

मुलींना इम्प्रेस करणे ही  सोपी गोष्ट नसते. अशाच  एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी पार्थ आणि प्रथमेशने  कंबर कसली आहे. मुलीला  इम्प्रेस करण्यासाठी  ते कोणता  फंडा वापरणार याची धमाल लवकरच डॉक्टर डॉक्टर.....

Read More

By miss moon | October 23, 2020

पाहा Video : 'रंग माझा वेगळा'च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार श्वेताच्या लग्नाचे कार्यक्रम

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळतेय.सौंदर्या इनामदारचं सत्य तिची सून दीपा आणि मुलगा कार्तिकसमोर आलेलं आहे. मात्र मोठ्या अपघातातून कार्तिक आता वाचल्यानंतर सौंदर्याने नवीन कट.....

Read More

By Ms Moon | October 23, 2020

नवरात्री सप्तमीनिमित्त स्मिता गोंदकरचं खास फोटोशूट

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  नवरात्र म्हटलं की महिलांचे सजण्या-नटण्याचे हक्काचे दिवस. 

 करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे.....

Read More