By Ms Moon | October 23, 2020

ह्र्तिक रोशनच्या आईला करोनाची लागण, शेअर केली ही पोस्ट

सुपरस्टार ह्र्तिक रोशन यांची आई पिंकी रोशन यांनी काहीच दिवसांपुर्वी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. यावेळी पिंकी खंडाळा येथील फार्म हाऊसवर आहेत. आपल्या पोस्टमध्ये पिंकी म्हणतात, ‘होय मी बॉर्डरलाईन.....

Read More

By miss moon | October 23, 2020

या अभिनेत्रीने केला चक्क रीमा लागू यांचा लुक, फोटो पाहून विश्वास नाही बसणार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार त्यांच्या वेगळ्या शैलीने मनोरंजन करतात. यातच अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विविध कॅरेक्टर्सनी हसवते. नम्रताचे विनोदाचे उत्तम टायमिंग.....

Read More

By miss moon | October 23, 2020

"अंग झिम्माड झालं.." म्हणत सोनाली कुलकर्णीने पोस्ट केले हे सुंदर फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील खास गोष्टी ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सोनाली दर दिवशी त्या त्या रंगाच्या पेहरावातील फोटो.....

Read More

By Team peepingmoon | October 23, 2020

नवरंगोत्सव: हिरव्या रंगात सजल्या मराठी अभिनेत्री, पाहा Photos

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या.....

Read More

By Ms Moon | October 23, 2020

नवरात्रौत्सवानिमित्त 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर नारीशक्ती विशेष भाग , पाहा Video

'सिंगिंग स्टार'च्या मंचावर सेलिब्रिटी गायक दर आठवड्याला आपल्या सुरेल स्वरांनी ही गाण्यांची मैफील सजवतात. त्यांच्या स्वरांनी रसिक प्रेक्षक घरबसल्या मंत्रमुग्ध होऊन जातात. सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि मंगलमय-भक्तीपूर्ण वातावरण आहे, म्हणूनच यावेळेस.....

Read More

By miss moon | October 23, 2020

अमृता खानविलकरला या भूमिकेसाठी मिळाला ह्या वर्षातला पहिला अवॉर्ड

अभिनेत्री अमृता खानविलकर नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दररोज विविध रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करतेय. नऊ दिवसांमध्ये दर दिवशी त्या त्या दिवसांच्या रंगातील पेहराव अमृता करतेय. हिरवा रंग असलेल्या दिवशी अमृताने.....

Read More

By Team peepingmoon | October 23, 2020

‘भिरकिट’ हा नवा-कोरा सिनेमा येतोय लवकरच, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

 अनुप जगदाळे लिखित आणि दिग्दर्शित ‘भिरकिट’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून चाहत्यांना या सिनेमाबाबतची प्रचंड उत्सुकता आहे. याचं कारणंही.....

Read More

By Ms Moon | October 23, 2020

सप्तमीनिमित्त तेजस्विनीची सैनिकांना मानवंदना, 'उडवीन तुझ्या चिंधड्या हजार, गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा'

चीनमध्ये करोना विषाणू जन्माला आला आणि त्याने जगभर थैमान घालत मनुष्यप्राण्याला सळो की पळो करुन सोडलं. सर्व जगाची घडी विस्कटली. भारतात अजूनही करोनाचा सुळसुळाट आहे. पण चीन देश  ह्या रोगाच्या.....

Read More