By Team peepingmoon | October 19, 2020

ह्या सिनेमासाठी सई ताम्हणकरला मिळाला 'नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर'

प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक एक्टर्स कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली.....

Read More

By miss moon | October 19, 2020

पाहा Video : जेव्हा अमेरिकेच्या रस्त्यांवर 'सही रे सही'ची टीम डान्स करते

केदार शिंदे यांचं भरत जाधव यांच्यासोबतच 'सही रे सही' नाटकाने धुमाकुळ घातला होता. या नाटकाने नाट्यरसिकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. भारतातच नाही तर परदेशातही या नाटकाने नाट्यप्रेमींना खळखळून हसवलं

मात्र आता.....

Read More

By Ms Moon | October 19, 2020

'श्वेत रंग सांगतो,नको कपटाचे डाग कोणते, नको माणुसकीचा अंत' , गायत्रीचं खास फोटोशूट

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. आज तृतीया आहे. नवरात्रीचा  हा दिवस ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी हि.....

Read More

By miss moon | October 19, 2020

पाहा Video : सोशल मिडीयावर शालिनी वहिनींच्या 'स्लो मोशन मे' डान्सची हवा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता वेगळं वेळण घेताना पाहायला मिळतेय. गौरी आणि अनीलचं लग्न जयदीपने मोडलं आहे. त्यामुळे शालिनी वहिनींचा प्लॅन फसलेला दिसतोय. अभिनेत्री माधवी निमकर या.....

Read More

By Ms Moon | October 19, 2020

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप

 नवरात्र सप्तमीपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार  समर्थ पाटील ज्योतिबाचं.....

Read More

By miss moon | October 19, 2020

नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगली 'आई कुठे काय करते'मधील संजना, पोस्ट केले सुंदर फोटो

नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

नऊ दिवस देवीची.....

Read More

By Team peepingmoon | October 19, 2020

सूर्यास्तासोबत प्रेमात आकंठ बुडाले 'विरुष्का', शेअर केला रोमॅण्टिक फोटो

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वांच लाडकं सेलिब्रिटी कपल. त्यांच्याकडे गोड बातमी आहे हे आपण जाणतोच. पुढच्या वर्षी हे दोघं त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहेत. लवकरच आई होणारी अनुष्का.....

Read More

By Bollywood Reporter | October 19, 2020

DDLJ च्या सिल्वर जुबलीच्या निमित्ताने लंडनमध्ये पार पडणार ही खास गोष्ट

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा भारतीय सिनेमातील आयकॉनिक सिनेमांपैकी एक आहे. 20 ऑक्टोबर रोजी या सिनेमाला तब्बल 25 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीत या सिनेमाने रोमँटिंक सिनेमांमध्ये एक बेंचमार्क.....

Read More