By Ms Moon | June 14, 2021

धकधक गर्लने शेअर केला परिवारासोबतचा हा रेट्रो लुकमधला थ्रोबॅक फोटो

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान आहे. ती सौंदर्य आणि अभिनयाचा उत्तम मिलाफ आहे. तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय.....

Read More

By Bollywood Reporter | June 14, 2021

Video : फिर मिलेंगे चलते चलते..! Unseen फोटो व व्हिडीओंमधून अंकिताने दिला सुशांतच्या आठवणींना उजाळा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. 14 जून रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या जाण्याचं दु:ख, त्या जखमा ताज्या असतानाच त्याची पहिली पुण्यतिथी आली यावर.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

'तुला पाहून जरा' हे नवे रोमँटिक गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

चेतन गरुड प्रॉडक्शन्सच्या सुसाट रोमॅंटिक अल्बम्सच्या खजिन्यातलं आणखी एक रत्न नव्याने आपल्या भेटीस आले आहे. तरुणांच्या हृदयाचे ठोके अचूक जाणणारे निर्माते चेतन गरुड सध्या एक रोमँटिक सॉंग घेऊन आले आहेत......

Read More

By Ms Moon | June 14, 2021

केदार शिंदे , रितेश देशमुख आणि भरत जाधव यांची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर प्रेम करणा-या हितचिंतकांचा, कार्यकर्त्यांचा आणि सामान्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय,. राज ठाकरे यांचं कलेवरचं प्रेम आपण सर्वच जाणतो. अनेक.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

'सूर नवा ध्यास नवा, आशा उद्याची' या पर्वाची विजेती ठरली सन्मिता धापटे- शिंदे

महागायिका ‘सन्मिता धापटे-शिंदे' ठरली आहे महाराष्ट्राची 'आशा उद्याची'. मानाची कट्यार तिला मिळाली.  मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारी प्रेक्षणीय, स्पृहणीय आणि श्रवणीय अशी सप्तसुरांची मैफिल ‘सूर नवा ध्यास नवा’ अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली होती......

Read More

By Bollywood Reporter | June 14, 2021

'फ्लाइंग शिख' मिल्का सिंग यांच्या पत्नीचं करोनामुळे निधन

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल सिंग यांना करोनाची लागण.....

Read More

By Bollywood Reporter | June 14, 2021

ह्या गोष्टीची सुशात सिंग राजपूतला वाटायची सर्वात जास्त भीती, पाहा Video

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सशुांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी आहे. सुशांतचं जाणं हे एक मोठा धक्का होता. त्याचं कुटुंब आणि मित्र परिवार सुशांतच्या जाण्याने अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही. सुशांत सिंह राजपूतने अवघ्या.....

Read More

By Bollywood Reporter | June 14, 2021

ऐन उमेदीत त्याने संपवलं आयुष्य.. उरल्या फक्त सुशांतच्या आठवणी !

त्याचं जाणं अवघ्या सिनेसृष्टीलाच नाही तर संपूर्ण देशवासियांना चटका लावून गेलं. मेकॅनिकल इंजिनीअर, बॅकग्राऊण्ड डान्सर, छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय नायक ते .....बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख प्रस्थापित करणा-या सुशांत सिंग राजपूतचं आत्महत्या करणं.....

Read More