By Ms Moon | June 13, 2021

सुशांत सिंग राजपुतच्या पुण्यतिथी आधी अंकिता लोखंडेचं सोशल मिडियावर कमबॅक

काही दिवसांपुर्वी अंकिता लोखंडेने सोशल मिडियावरुन ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. ‘हे गुडबाय नाही…मी तुम्हा सगळ्यांना काही दिवसानंतर भेटेन.’ हे कॅप्शन देत तिने गुड बाय केलं होतं. सुशांत सिंग राजपूतच्या.....

Read More

By Ms Moon | June 13, 2021

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीने चाहत्यांशी शेअर केलं लेकीचं नाव

अभिनेता अक्षय वाघमारे गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीशी मागील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर वर्षातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाचं स्वागत केलं आहे. एका पोर्टलने दिलेल्या बातमी.....

Read More

By Ms Moon | June 13, 2021

मेघा धाडे आणि पर्ण पेठे यांनी घेतली कोविड प्रतिबंधक लस

सगळ्यांनाच घाबरवणा-या करोनावर लसची मात्रा लागू पडते आहे. त्यामुळे सगळ्यांचा कल करोना प्रतिबंधक लस घेण्याकडे आहे. अनेक कलाकारही स्वत: लस घेत आहेत. याशिवाय चाहत्यांना करोना लस घेण्याचं आवाहन करताना दिसत.....

Read More

By Ms Moon | June 13, 2021

‘मराठी भेटला नाय का लग्नासाठी’ विचारण-याला सोनाली कुलकर्णीचं सणसणीत उत्तर

मागील महिन्यात सात तारखेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत सोनालीने लग्नगाठ बांधली. अत्यंत साध्या सोहळ्यात सोनली आणि कुणालने आयुष्यभराची सोबत करण्याचं वचन दिलं.सोनालीने अचानक दिलेल्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 13, 2021

पोस्ट कोविड स्टॅमिना वाढण्यासाठी अनुजा साठे घेतीये अशी मेहनत

मध्यंतरीच्या काळात कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढलं होतं. यामध्येच काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अनुजा साठेही करोनाच्या तडाख्यात सापडली. अनुजाने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. पण योग्य.....

Read More

By Ms Moon | June 13, 2021

युट्युबर भुवन बामवर दु:खाचा डोंगर, एक महिन्याच्या आत करोनाने माता-पित्यांचं निधन

प्रसिद्ध युट्युबर भुवन बाम याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका महिन्याच्या अंतराने भुवनच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. एक भावनिक पोस्ट शेअर करत भुवनने याची माहिती दिली आहे. ‘कोविडमुळे मी माझ्या लाईफलाईन.....

Read More

By miss moon | June 12, 2021

या कारणासाठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने केले 'मेरे साई' मालिकेच्या दिग्दर्शकाचं कौतुक

मराठीसह हिंदी मालिकांमध्येही वेगळा ठसा निर्माण करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत झळकतेय.  नुकतच स्नेहलताने 'मेरे साई' या मालिकेविषयी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने.....

Read More

By miss moon | June 12, 2021

"दाटून आलेलं आभाळ आणि खूप आठवणी" म्हणत श्रेया बुगडेने शेयर केले हे सुंदर फोटो

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांची मनं जिंकते. या कार्यक्रमातील तिच्या अभिनयकौशल्याने तिने प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतलय. त्यामुळे श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरही.....

Read More