By Team peepingmoon | May 08, 2022

गायिका सावनी रविंद्रचं मातृदिनानिमित्त 'मॉं कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रवींद्र आणि तीची मुलगी शार्वी यांच्यासाठी यंदाचा मातृदिन फारच खास आहे. कारण सावनी पहिलाच मातृदिन तीच्या मुलीसोबत साजरा करणार आहे. तिने नुकतंच सावनी.....

Read More

By Team peepingmoon | May 08, 2022

अभिनेत्री माधुरी पवार म्हणतेय 'या बया दाजी आलं'

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार 'या बया दाजी आलं' म्हणतं तमाम दाजीना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स.....

Read More

By Team peepingmoon | May 07, 2022

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत भक्ती रत्नपारखीची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखिल खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. शालिनीच्या प्रत्येक.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2022

“जिथे जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?”- सयाजी शिंदे

मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकतात. अभिनयासोबतच  ते आपल्या समाजकार्यासाठीसुध्दा ओळखले जातात. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2022

'शेर शिवराज'चा जगभर डंका भारतात १०००, तर परदेशात १०० शोज हाऊसफुल

लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले. केवळ.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2022

ग्लोबल खान्देश महोत्सवामध्ये घुमला आहिराणी गाण्याचा आवाज

खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ "ग्लोबल खान्देश महोत्सव". हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत "मराठी.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2022

एसएस राजामौली यांनी केलं मराठमोळ्या 'धर्मवीर'चं कौतुक

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम मोडणारा चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ आहे. ‘बाहुबली’ने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय चित्रपटाची परिभाषा बदलली. या.....

Read More

By Team peepingmoon | May 06, 2022

"मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन..." , अमृता खानविलकरची पोस्ट चर्चेत

चंद्रमुखी’. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती,‘चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या बहुचर्चित मराठी सिनेमाचा प्रेक्षकांचं.....

Read More