August 28, 2019
Exclusive: टीव्ही गर्ल सुहानी धानकी मोदी आहे करणची ‘तख्त’साठी नवी चॉईस

करण जोहरच्या सिनेमांची चर्चा सिनेमाच्या घोषणेपासूनच असते. या सिनेमात काय कास्ट असेल याची उत्सुकता त्याच्या फॅन्सनाही असते. करणने मल्टीस्टारर तख्तमध्ये आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘पोरस’ या टिव्ही मालिकेतील..... Read More

August 27, 2019
Exclusive: शाहरुखसोबत 'इंशाअल्लाह' करण्याचा संजय लीला भन्साळींचा कोणताही प्लॅन नाही

सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात सलमान आणि भन्साळींच्या ट्विटनंतर कालपासून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे  'इंशाअल्लाह'चं भविष्य अंधातरीच दिसू लागलं आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूडकरसुध्दा ह्या सिनेमाबाबत प्रचंड..... Read More

August 27, 2019
Exclusive: फराह खानच्या आगामी 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये प्रियंका चोप्रा आणि दिपीका पादुकोण झळकणार नाहीत

दिग्दर्शिका फराह खान अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीच्या 1982 साली गाजलेल्या 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक करत आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि दिपीका पादुकोण या दोन अभिनेत्री प्रमुख भुमिकेत झळकणार..... Read More

August 26, 2019
Exclusive: सलमानने 'इंशाअल्लाह'ची रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर भन्साळींनी सिनेमाचा गाशा गुंडाळला?  

 सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात एक खळबळजनक माहिती सर्वांना नुकतीच समजली, ती म्हणजे ह्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ही माहिती खुद्द सलमान  खाननेच..... Read More

August 22, 2019
Exclusive: हृतिक रोशनने नाकारला राज कुमार गुप्ताचा 'ब्लॅक टायगर'

ऋतिक रोशन स्टारर 'सुपर 30' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई तर केलीच पण ऋतिकच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनंसुध्दा जिंकली. आता लवकरच ऋतिक आणि टायगर श्रॉफ स्टारर वॉर हा अॅक्शन थ्रीलर..... Read More

August 11, 2019
Exclusive: आगामी सिनेमात या प्रसिद्ध स्टाॅक-ब्रोकरची भुमिका साकारणार अभिषेक बच्चन

अजय देवगन आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा एकत्र सिनेमात झळकणार असल्याची खबर चर्चेत आहे. 1990-2000 सालात भारतामध्ये जे आर्थिक बदल झाले त्यावर आधारीत हा वास्तविक सिनेमा असणार असल्याची चर्चा आहे...... Read More

August 07, 2019
Exclusive: दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या अंडरवॉटर वैज्ञानिक सिनेमात शाहरुख खान-हृतिक रोशन झळकणार नाहीत

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी अंडरवॉटर रोमांचक सायन्स फिक्शन सिनेमात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. २०१८ मधील रजनीकांत स्टारर '2.0' या सिनेमानंतर शंकर आपल्या या आगामी..... Read More

August 07, 2019
Exclusive: 'स्टुडंट ऑफ द इयर 2' फेम तारा सुतारीयाचं सुत जुळलंय अदार जैनसोबत?

सध्या बॉलीवूडमध्ये अनेक नवोदित कलाकारांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. यातच अभिनेत्री तारा सुतारीयाच्या रिलेशनशिपबद्दलची चर्चा बॉलीवूडमध्ये चर्चेत आहेत. तारा सुतारियाने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या पहिल्याच सिनेमातून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.

पिपिंगमुनला..... Read More

August 07, 2019
Exclusive: अक्षय कुमार नाही दिसणार अजित डोवाल यांच्या व्यक्तिरेखेत

सध्या अक्षय कुमारचे सितारे चांगलेच तेजीत आहेत. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण खुद्द अक्षयनेच हे वृत्त फेटाळलं आहे. अक्षयने पीपिंगमूनशी..... Read More

August 05, 2019
Exclusive: अली अब्बास जफरच्या 'तांडव'मध्ये सैफसोबत झळकणार अभिनेत्री कृतिका कामरा

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे. अजय देवगणच्या 'तानाजी', नवदीप सिंहच्या 'लाल कप्तान' आणि नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स 2' या प्रोजेक्टचं शूटिंग त्याने संपवलं आहे. सध्या सैफ 'जवानी..... Read More