June 04, 2020
The Mark Manuel Interview : 'गुलाबो सिताबो'मधील व्यक्तिरेखेत मी चपखल बसलोय की नाही हे प्रेक्षकच ठरवतील : बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय तो पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर. गुलाबो सिताबो या सिनेमातून महानायकाची आयुष्मान खुरानासारख्या गुणी तरुण कलाकारासोबत धम्माल केमिस्ट्रूी पाहायला चाहते उत्सुक आहेत. घरमालक..... Read More

June 04, 2020
‘छोटी सी बात’, ‘खट्टा-मीठा’ फेम दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘छोटी सी बात’, ‘खट्टा-मीठा’, ‘बातों बातों में’ असे लोकप्रिय सिनेमे देणारे प्रसिध्द दिग्दर्शक बसू चॅटर्जी यांचं ९० व्या वर्षी निधन झालं आहे. ते  ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व पटकथा लेखकसुध्दा होते. बासू दांच्या..... Read More

June 04, 2020
‘वीरे दी वेडिंग’च्या कास्टिंग डायरेक्टरचं २८ व्या वर्षी निधन

‘वीरे दी वेडिंग’ या सुपरहिट सिनेमाचा कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूर याचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने  जगाचा निरोप घेतला . ३१ मे रोजी क्रिशचं निधन झाल्याची माहिती..... Read More

June 04, 2020
दिग्दर्शक रोहित शेट्टीने २ महिने हॉटेल उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मानले आभार

करोना संकटात अनेक मान्यवर सेलिब्रिटींनी आपल्याकडून जितकी मदत होईल तितकी करण्याचा प्रयत्न केला. तसंच करोना योध्द्यांसाठीसुध्दा अनेक सेलिब्रिटींनी मदीतीचा हात पुढे करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत त्यांचं मनोधैर्य वाढवलं. तहान-भूक..... Read More

June 03, 2020
प्रसिद्ध गीतकार अन्वर सागर यांचं निधन, लिहिली होती अनेक प्रसिद्ध गाणी

बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार अन्वर सागर यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 आणि 90च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी लिहली आहेत. अक्षय कुमार आणि आयेशा झुल्कावर चित्रित..... Read More

June 03, 2020
गायक, चित्रकार बनल्यानंतर सलमान बनणार लेखक? सुरु आहे ही तयारी

करोनामुळे जग घरात बंद असलं तरी सलमान मात्र अनेक क्रिएटिव्ह आयडिया घेऊन प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. या लॉकडाऊनमधे सलमानने 'प्यार करोना', 'तेरे बिना' आणि 'भाई भाई' ही गाणी गायली. पण आता..... Read More

June 03, 2020
IFTDA ने केली शूटींग गाईडलाईन बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणली. काही अंशी..... Read More