By Team peepingmoon | February 05, 2022

Photos : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्रीची अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी

कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss ऍक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने केली.....

Read More

By Ms Moon | February 05, 2022

टेलिव्हिजनवरची ही प्रसिध्दी अभिनेत्री होणार आई, शेयर केली गोड बातमी

बॉलिवूड असो किंवा मग मराठी सिनेसृष्टी सगळीकडेच आनंदाचे वारे वाहतायत. अनेक प्रसिध्द कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहण्यांचं आगमन झालं आहे. तर अनेकांकडे गोड बातमी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठीच्या छोट्या पडद्यापासून बराच.....

Read More

By Team peepingmoon | February 05, 2022

Video : अजय गोगावलेंच्या स्वरांनी सजलं "सुटले धागे"

मराठी चित्रपटाचं गीत संगीत हे नेहमीच प्रेक्षकांना भावलं असून आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गीतांना असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. 'अजय गोगावले' या संगीत आणि गायकांचे नाव या इतिहासात सुवर्ण.....

Read More

By Ms Moon | February 04, 2022

सोशल मीडिया सेन्सेशन शुभांगीचा "आमचं पिक्चर सारखं नाहीये" म्युझिक व्हिडिओ लाँच!!

मराठी म्युझिक अल्बम विश्वात सध्या अनेक प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक नव्या दमाचे कलाकार नव्या धाटणीचे शब्द, नव्या जगाचं संगीत या म्युझिक अल्बममधून सादर करत आहेत. त्यात आता शुभांगी केदार.....

Read More

By Team peepingmoon | February 04, 2022

स्वराज्यसौदामिनी ताराराणी मालिकेसाठी ओम भुतकर आणि देवेंद्र भोमे यांनी संगीतबद्ध केले गीत

स्वराज्याच्या इतिहासातले एक सोनेरी पर्व उलगडणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.   

स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे......

Read More

By Prerna Jangam | February 04, 2022

किरण मानेंनी 5 कोटींच्या नुकसान भरपाईची केली मागणी

'मुलगी झाली हो' या  लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु.....

Read More

By Ms Moon | February 04, 2022

मंदार सरांसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य - हृता दुर्गुळे

मन उडू उडू झालं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूच्या लव्हस्टोरीमध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे कलाकार देखील खूप खुश.....

Read More

By Pradnya Mhatre | February 04, 2022

Video : सवत माझी लाडकी! अरुंधती आणि संजनाची स्कूटर सवारी

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. गेली तीन साडेतीन वर्ष ही मालिका रसिक प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.....

Read More