By Team peepingmoon | February 04, 2022

Photos : ग्लॅमरस फोटोशूटमधून अमृताने केलं चाहत्यांना घायाळ

मराठी सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयाने आणि सौंदर्याने  अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. 

        Read More

By Ms Moon | February 04, 2022

जीव माझा गुंतला : अंतरा आणि मल्हारची पहिली मकर संक्रांत !

 कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेमध्ये अंतरावर ओढवलेले संकट आता मिटले असे म्हणायला हरकत नाही. मल्हारने देखील या अडचणीत अंतराला साथ दिली, तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला. मालिकेत खानविल कुटुंबायानी.....

Read More

By Bollywood Reporter | February 04, 2022

रितेश आणि जिनिलिया पुन्हा देणार Good News

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं.....

Read More

By Ms Moon | February 04, 2022

नितीश आणि मानसीची ‘सोयरीक’ जुळली, पाहा Trailer

‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न.....

Read More

By Prerana Jangam | February 04, 2022

Panghrun Review : ‘पांघरुण’ एक अनोखा कलाविष्कार, उत्तम कलाकृतीला सांगितिक मैफिलीची जोड 

चित्रपट –  पांघरुण दिग्दर्शन – महेश मांजरेकर कलाकार –  गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुलेखा तळवलकर रेटिंग -  3.5 मून्स

‘पांघरुण’ या चित्रपटात आहे एक ह्रदयस्पर्शी प्रेमकहाणी आणि त्यासोबत चित्रपट.....

Read More

By Team peepingmoon | February 04, 2022

हेमांगी कवी म्हणते, “मालिका बघण्याची कुणी सक्ती करत नाही…”

अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वक्त्व्यामुळे ती सर्वांच लक्ष वेधून घेते. आपल्या बिनधास्त वक्तव्याप्रमाणेच ट्रोलर्सला न जुमानता ती आपली मतं रोखठोकपणे मांडते. हीच.....

Read More

By Pradnya Mhatre | February 04, 2022

दुबईत साजरी झाली अप्सरेची पहिली मकरसक्रांत, पाहा Photos

महाराष्ट्राची अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्यावर्षी मे महिन्यात लग्नबंधनात अडकली. यंदा तिचे सगळेच सण पहिल्यांदाच साजरे होत आहेत. पहिला सण नेहमीच खास असतो.

पती कुणाल बेनोडेकरसोबत सोनाली सध्या दुबईत वास्तव्यास.....

Read More

By Dilip Thakur | February 03, 2022

वाचा विशेष लेख : रमेश देव शांत कसे? -दिलीप ठाकूर

 रमेश देव निपचित पडून राहिलेले असू शकतात? ते शांत असू शकतात? अशी आपण साधी कल्पनाही करु शकत नाही पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती होती.... जुहू वर्सोवा लिंक रोडवरील  रुपरंग सोसायटीत ते.....

Read More