By miss moon | October 12, 2021

बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान आदिश वैद्य आणि स्नेहा वाघमध्ये जुंपली

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सध्या विविध वळण पाहायला मिळत आहेत. नुकतीच या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यची एन्ट्री झालीय. आदिशच्या येण्याने घरात खळबळ माजलीये. सगळीकडे त्याच्याविषयी चर्चा सुरु.....

Read More

By Ms Moon | October 12, 2021

बाळूमामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे : दिग्दर्शक संतोष अयाचित

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें” ! अशी संताची खरी ओळख. महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत.....

Read More

By Ms Moon | October 12, 2021

अप्सरेच्या या गरबा स्पेशल लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

यंदासुध्दा देशासह राज्यावर करोनाचं संकट असल्यानं गेल्यावर्षीप्रमाणेच नवरात्रौत्सव साधेपणाने करण्यावर भर दिला आहे. तरीही प्रत्येकजण आपापल्यापरीने नवरात्रौत्सव घरच्याघरी जल्लोषात साजरा करतोय,म्हणून महाराष्ट्राची लाडकी अप्सरासुध्दा गरबा स्पेशल लुकमध्ये छान नटून-थटून चाहत्यांसमोर आली.....

Read More

By Ms Moon | October 12, 2021

आई एकविरेच्या रुपात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचं लक्षवेधी फोटोशूट

यंदाच्या नवरात्रौत्वात प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देवीची विविध रुपं आपल्या खास फोटोशूटमधून साकारतेय.  दरम्यान आज नवरात्रीचा सहावा दिवस असून अपूर्वाने कार्ला-लोणावळा येथील प्रसिध्द आई एकविरेचं रुप धारण केलं आहे. 

देवीच्या प्रत्येक.....

Read More

By Ms Moon | October 12, 2021

ह्या मराठी कलाकारांना बिअरपेक्षा लिंबू सरबत पडले महागात, बिल पाहून तुम्हालाही येईल चक्कर!

तुम्हाला आठवत असेल एकदा एका बॉलिवूड अभिनेत्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये खाल्लेल्या दोन केळ्यांचं बिल सोशल मिडीयावरुन शेअर केलं होतं. ती दोन केळी त्याला चारशे रुपयाला पडली होती. असाच काहीसा एक फटका आपल्या.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

खास नोट शेअर करत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनेही मागील वर्षी लगीनगाठ बांधली. शर्मिष्ठा आणि तेजस देसाईने मागील वर्षी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम चांगलेच चर्चेत आले. अलीकडेच तिने मालदीव येथील हनीमूनचे फोटोही शेअर केले.....

Read More

By Team peepingmoon | October 11, 2021

‘सोयरीक’ सिनेमतील गोंधळावर अजयच्या स्वरांच्या साज

सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन.....

Read More

By Ms Moon | October 11, 2021

ट्रोल झाल्यामुळे ‘त्या’ ब्रॅण्डशी अमिताभ यांनी करार मोडला

आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. पण या दरम्यानच आणखी एक बातमी समोर येताना दिसते आहे. नेटिझन्सनी ट्रोल केल्यानंतर अमिताभ यांनी कमला पसंद पानमसालासोबतचा करार मोडला आहे. या.....

Read More