By Team peepingmoon | October 28, 2022
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’मध्ये चिन्मय मांडलेकर विशेष भूमिकेत
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर.....