By Team peepingmoon | October 21, 2022
Video : उत्सवाच्या प्रवाहात घेऊन जाणारे गोदावरी चित्रपटाचे गाणे "खळ खळ गोदा"
गोदावरी' चित्रपटातील 'खळ खळ गोदा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसच काहीस आयुष्याच होताना दिसतंय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत.....