By Team peepingmoon | May 11, 2023
'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळे नवीन भूमिकेत
सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली.....