September 09, 2021
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत गणरायाचं धूमधडाक्यात आगमन, पाहा Photos

सर्वत्र गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या  स्वागतासाठी सारेच त्याच्या तयारीत दंग झाले आहेत. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. यातील सेटवरचे फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतायत. 

        Read More

September 07, 2021
डब्यामुळे होणार का नेहा आणि यशमध्ये भांडणं, पाहा व्हिडियो

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनाची चांगली पकड घेतली आहे. या मालिकेतील परी, यश आणि नेहाचं बाँडिंग प्रेक्षकांना आवडतं आहे. मालिकेत दाखवण्यात येणारी कथा, मालिकेतील अनुभवी कलाकार, उत्कृष्ट छायाचित्रण यामुळे..... Read More

September 02, 2021
अनिरुद्ध- संजनाच्या लग्नाच्या एपिसोडवर नेटिझन्स सैराट, शेअर केले मीम्स

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाचा रंजक एपिसोड सुरु आहे. संजनाने हट्टाने अनिरुद्धशी लग्न केलं आहे. पण या सगळ्या प्रकाराबाबत नेटिझन्सनी मात्र बरीच मजा..... Read More

September 02, 2021
या दोन मालिकांची वर्षंपुर्ती, मानले प्रेक्षकांचे आभार

'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच  विषय प्रेक्षकांसमोर आणला.  ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार होता तोच बाप मुलीला प्रेमाने स्विकारतानाची हळवी गोष्ट या मालिकेत दिसते..... Read More

September 01, 2021
आयुष्यात बायकोची जागा अरुंधतीचीच…… अनिरुद्धची स्पष्टोक्ती

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या रंजक वळण येताना दिसत आहे. या मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाचा रंजक एपिसोड सुरु आहे. संजनाने हट्टाने अनिरुद्धशी लग्न केलं आहे..... Read More

September 01, 2021
कीर्ती घेणार का शुभमची शपथ..? पाहा, 'फुलाला सुगंध मातीचा'

फुलाला सुंगध मातीचा ही मालिका प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. पत्नीच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील असलेला नवरा सर्वांनाच भावतोय. किर्ती-शुभमची जोडी खुप लोकप्रिय ठरतेय. 

आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणा-या किर्तीच्या आई-वडीलांचं निधन..... Read More

August 31, 2021
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने साजरी केली वर्षपुर्ती

सुंदरा मनामध्ये भरली मालिका याच तारखेला एक वर्षाआधी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाली. दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ते म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते..... Read More