पाहा Photos : प्रिया बापटचा हा सुंदर लुक एकदा पाहाच

By  
on  

सोशल मिडीयावर अनेक अभिनेत्री त्यांच्या विविध लुकमधील फोटो पोस्ट करतात. त्यापैकी काही अभिनेत्रींच्या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती असते. यापैकीच एक आहे अभिनेत्री प्रिया बापट. प्रियाचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रिया देखील सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रीय असते. 

प्रियाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची मोठी पसंती असते. प्रियाने नुकतेच पोस्ट केलेले फोटोही आता चर्चेत आहेत.

रेड आउटफीटमधील लुकमध्ये प्रियाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

या पोस्टमध्ये प्रिया लिहीते की, "जेव्हा काही संशय असेल तर लाल रंग घाला."

लाल रंगाचा लेहेंगा आणि त्यावर रिल्व्हर ज्युलरी असा प्रियाचा हा सुंदर लुक आहे. 

Recommended

Loading...
Share