05-Aug-2019
'दादा एक गुड न्यूज आहे' सोबत करा रक्षाबंधनचं खास सेलिब्रेशन

बहीण - भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून..... Read More

22-Jul-2019
Webseries Review: पाहा! नवरा-बायकोच्या हलक्या-फुलक्या नात्यामधील गंमत 'आणि काय हवं...?'

आणि काय हवं...?

दिग्दर्शन: वरुण नार्वेकर 

कलाकार: उमेश कामत, प्रिया बापट

कुठे पाहाल: MX प्लेयर 

नवरा-बायकोचं नातं हे आंबटगोड असतं. कधीकधी त्यात सुखद क्षणांचा..... Read More

10-Jul-2019
7 वर्षांनी प्रिया उमेश आले एकत्र, 'आणि काय हवं...?' ह्या लव्हेबल वेबसिरीजचा ट्रेलर एकदा पाहाच

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर..... Read More

09-Jul-2019
प्रिया उमेशची जोडी पुन्हा एकत्र, पण यावेळी प्लॅटफॉर्म आहे नवीन

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणजे प्रिया आणि उमेश कामत. त्यांंना एकत्र पाहण्यासाठी चाहते कायमचं उत्सुक असतात.आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुषखबर..... Read More

13-May-2019
''लोकं काही मिनिटांच्या दृश्यावरून चारित्र्याचे निकष ठरवतात'', प्रिया बापट

'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीज अलीकडेच हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी या..... Read More

27-Apr-2019
स्वतःच्याच कोशात राहिले : अभिनेत्री प्रिया बापट

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री प्रिया बापट आता नागेश कुकुनूर यांच्या 'सिटी..... Read More

23-Apr-2019
पुन्हा रंगणार कुंटुंबात राजकारण, भाऊ-बहिणीच्या वादात जिंकणार कोण?

वेबविश्वात दरवेळी नवनवीन कलाकृती रसिकांच्या भेटीला येत असते. आताही राजकारण आणि कुटुंब यांच्यातील धुमसता संघर्ष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे...... Read More

15-Mar-2019
…तर प्रिया बापट चमकली असती, शाहरूखच्या ‘चक दे इंडिया’ मध्ये

मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक महत्वाच्या भूमिकाही मराठी कलाकारांनी पार पाडल्या आहेत...... Read More

07-Feb-2019
प्रिया आणि उमेश हे रिअल लाईफ कपल एकत्र झळकणार, चाहत्यांना उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीतील क्युट जोडपं प्रिया आणि उमेश कामत यांनी चाहत्यांसोबत एक गोष्ट शेअर केली आहे. प्रिया आणि उमेश आता एकत्र..... Read More

19-Jan-2019
वंदे मातरम 2019 : पाहा सेलिब्रिटींची स्वातंत्र्यवीरांना मानवंदना

सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने यंदा आपल्या 'वंदे मातरम 2019' या सेलिब्रिटी कॅलेंडरमार्फत देशासाठी त्याग करणा-या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिली आहे. सई..... Read More

31-Dec-2018
PeepingMoon2018: या आहेत २०१८ मधील मराठी ‘ग्लॅम गर्ल्स’, फॅशन सेन्सने चाहत्यांना केलं चकित

ग्लॅमरस आणि प्रेझेंटबल दिसणं आजकाल प्रत्येक क्षेत्राची गरज आहे. अभिनयाचं क्षेत्र त्यात आघाडीवर आहे. मराठी अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसण्यात अजिबात मागे..... Read More

19-Dec-2018
अनुजा ठरली 'दादा एक गुड न्युज आहे' ची पहिली प्रेक्षक

नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' ह्या नाटकातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या..... Read More

03-Dec-2018
OMG ही आहे, प्रिया-उमेशची 'गुड न्यूज' !

मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट लव्हेबल कपल प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीने चार दिवसांपूर्वी आपण एक गुड न्यूज देणार असल्याचं..... Read More

29-Nov-2018
मोस्ट लव्हेबल कपल प्रिया-उमेश देणार गुड न्यूज

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. ते दोघंही रील आणि..... Read More

28-Nov-2018
या वेबसीरिजमध्ये झळकणार प्रिया बापट, नागेश कुकनूर करतोय दिग्दर्शन

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने विशेष छाप पाडणारी गुणी अभिनेत्री अशी प्रिया बापटची ओळख आहे. प्रिया बापट नेहमीच हटके..... Read More

27-Oct-2018
प्रिया बापट-उमेश कामत चार वर्षांनी एकत्र झळकणार

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. ते दोघंही रील आणि..... Read More

04-Oct-2018
अभिनेत्री प्रिया बापटला आहे भटकंतीची आवड, पाहा तिची ट्रॅव्हल डायरी

गुणी अभिनेत्री प्रिया बापट हिचा अभिनय आणि तिचे सिनेमे जितके सिनेरसिकांना आवडतात तितकंच तिला मात्र विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते...... Read More

18-Sep-2018
Bday Spl: ‘दे धमाल’ मालिकेतील बालकलाकार ते गुणी अभिनेत्री प्रिया बापटचा प्रवास

बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या प्रिया बापटचा इथपर्यंतचा प्रवास फारच सुरेख आहे. ‘दे धमाल’ या मालिकेद्वारे बालकलाकर म्हणून अभिनय..... Read More

08-Aug-2018
प्रियाला आवडते साडी

मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी आणि सुंदर अभिनेत्री अशी ओळख असणारी प्रिया बापट नेहमीच हटके फॅशन आणि लूक्समुळे चर्चेत असते. तिचे..... Read More