By  
on  

'सिंगींग स्टार'साठी या गायिकेचा खास नऊवारी साडीतला लुक

'सिंगींग स्टार' या म्युझिकल कार्यक्रमात कलाकारांचे गायनकौशल्य पाहायला मिळतय. या कार्यक्रमातील स्पर्धक कलाकारांसोबत प्रसिद्ध गायक-गायिका मेन्टर म्हणून सोबत आहेत. अभिनेता अस्ताद काळेसोबत गायिका सावनी रविंद्र त्यांची मेंटर आहे. या जोडीने आत्तापर्यंत या कार्यक्रमात विविध दमदार परफॉर्मन्स दिले आहेत.

नव्या भागात या कार्यक्रमात लोकगीत स्पेशल भागासाठी देखील या जोडीने खास तयारी केली. यावेळी या खास भागासाठी गायिका सावनी रविंत्रचा खास लुक पाहायला मिळाला. यावेळी सावनी नऊवारी साडी नेसून नटलेली दिसली. सावनीने तिचे या लुकमधील सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

 

सावनीच्या या फोटोंना आणि विशेषकरून या लुकला चाहत्यांची पसंती दिली आहे. सावनीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive