By Prerana Jangam | 22-Mar-2021

Exclusive : "हे गाणं रेकॉर्ड करतानाही स्पेशल वाटलच होतं", सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राष्ट्रीय पुरस्कारावर सावनी रविंद्रची प्रतिक्रिया

नुकतीच 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी विजेत्या कलाकारांची, चित्रपटांची नावे घोषित करण्यात आली आहेत. मराठी चित्रपटांनीही यंदा या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारल्याचं पाहायला मिळतय. 

प्रसिद्ध गायिका सावनी.....

Read More

By miss moon | 22-Mar-2021

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : या मराठी चित्रपटांची 67 व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

नुकतीच यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाच या पुरस्काराचं हे 67वं वर्ष आहे. केंद्राकडून नुकतीच या पुरस्काराच्या विजेत्यांची नावं घोषीत करण्यात आली आहेत. कोणत्या चित्रपटाचा आणि कलाकारांचा गौरव.....

Read More

By miss moon | 24-Dec-2020

नव्या गाण्याच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्रने शेयर केले हे फोटो

गायिका सावनी रविंद्रने आत्तापर्यंत सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच सावनीचं नवं गाणं प्रदर्शित होत आहे. याच गाण्याच्या निमित्ताने सावनीने खास पोस्ट शेयर केली आहे. या गाण्याच्या चित्रीकरण दरम्यानचे.....

Read More

By miss moon | 17-Dec-2020

पाहा Photos : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नाला या खास पाहुण्यांनी लावली हजेरी

गायिका कार्तिकी गायकवाड ही रोनीत पिसेसोबत नुकतच लग्नबंधनात अडकली आहे. कार्तिकीच्या लग्नाचे विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. 

या लग्नसोहळ्यासाठी अनेक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. कार्तिकीच्या लग्नात प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल.....

Read More

By miss moon | 08-Oct-2020

'सिंगींग स्टार'साठी या गायिकेचा खास नऊवारी साडीतला लुक

'सिंगींग स्टार' या म्युझिकल कार्यक्रमात कलाकारांचे गायनकौशल्य पाहायला मिळतय. या कार्यक्रमातील स्पर्धक कलाकारांसोबत प्रसिद्ध गायक-गायिका मेन्टर म्हणून सोबत आहेत. अभिनेता अस्ताद काळेसोबत गायिका सावनी रविंद्र त्यांची मेंटर आहे. या जोडीने.....

Read More

By miss moon | 04-Sep-2020

पाहा Photos : गायिका सावनी रविंद्रच्या या सुंदर अदा एकदा पाहाच

'सिंगींग स्टार' या सिंगींग रिएलिटी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमात अनेक प्रत्येक स्पर्धकांसोबत यात प्रसिद्ध गायक-गायिका मेंटॉर म्हणून पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आहेत.

अभिनेता.....

Read More

By miss moon | 25-Aug-2020

या कलाकारांनी अभिनेत्री हेमांगी कवीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री हेमांगी कवीवर आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर अनेक कलाकारांनी हेमांगीच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत.

कला विश्वातील अनेक कलाकार हेमांगीचे मित्रमंडळी आहेत. त्यांनीदेखील आपल्या मैत्रीणीच्या.....

Read More

By | 02-Feb-2019

सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट

व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमिळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. सतिशकांतने लिहिलेल्या ह्या रोमँटिक.....

Read More

By | 09-Oct-2018

गायिका सावनी रविंद्रच्या चाहत्यांची ही इच्छा झाली पूर्ण

कोणत्याही सेलिब्रिटीच्या आयुष्यात चाहत्यांचं अनन्यसाधारण महत्व असतं. ते असतात म्हणून हे सेलिब्रिटी असतात. फॅनफॉलोविंग स्टार्सना प्रसिध्दीच्या शिखरावर जायला आणि टिकून राहायला नेहमीच मदत करतं. गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्रचीही संपूर्ण.....

Read More