By  
on  

या खास व्यक्तिकडून श्रुती मराठेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रुती मराठेला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मिडीयावर तर श्रुतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मित्र मंडळींनीही श्रुतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रुतीचा खास मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरनेही श्रुतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजीतने श्रुतीसोबतचा सेल्फि फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रुत्या, खूप प्रेम."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday shrutyaaaaa Loaaaads of love #birthdaygirl @shrumarathe

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

श्रुती आणि अभिजीतची घट्ट मैत्री आहे. 'जागो मोहन प्यारे' या मालिकेच्या सेटवर काढलेला हा फोटो आहे. या फोटोत श्रुती त्या मालिकेतील भूमिकेच्या लुकमध्ये दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive