By miss moon | 16-Sep-2021

पाहा Photos : जांभळ्या रंगाच्या शालूत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. तिचं सौंदर्य आणि अदा पाहून चाहते तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव करतात. अभिनय आणि नृत्यकौशल्यासोबतच श्रुतीचं सौंदर्यही कायम लक्षवेधी ठरतं. वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही.....

Read More

By miss moon | 19-Jan-2021

पाहा Video : अभिनेत्री श्रुती मराठेला या गोष्टीने मिळतो आनंद

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. श्रुतीने एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेयर केला की त्याची चर्चा होते. श्रुतीने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओही चर्चेत आला आहे. या व्हिडीओत श्रुती.....

Read More

By miss moon | 25-Nov-2020

श्रुती मराठे आणि गौरवच्या या फोटोने वेधलं सगळ्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटी कपल चर्चेत असतात. यात अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांचही नाव घेता येईल. या कपलचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नसले तरी.....

Read More

By miss moon | 24-Nov-2020

'रुद्रकाल'च्या थरारनाट्यात झळकणार हे मराठी कलाकार

दशमी क्रिएशन निर्मित आणि सुकृती त्यागी दिग्दर्शित 'रुद्रकाल' ही रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही कथा आहे एका प्रकरणात अडकलेल्या बंडखोर पोलिसाची आणि त्याच्या कुटुंबाची. या प्रकरणातून बाहेर पडतानाचा.....

Read More

By miss moon | 28-Oct-2020

ग्लॅमरस अंदाजात दिसली ही मराठमोळी अभिनेत्री, केले हे फोटो पोस्ट

 अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मिडीयावर सक्रिय असते. श्रुतीचे नवनवीन फोटोशुट तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात.

कधी साडी लुकमधील तर कधी वेस्टर्न आउटफिटमधील श्रुतीचे फोटो सोशल मिडीयावर ट्रेंडिंग असतात.

श्रुतीने नुकतेच तिचे.....

Read More

By miss moon | 09-Oct-2020

या खास व्यक्तिकडून श्रुती मराठेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रुती मराठेला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मिडीयावर तर श्रुतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच तिच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मित्र मंडळींनीही श्रुतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रुतीचा खास मित्र.....

Read More

By Ms Moon | 13-Mar-2020

'सरसेनापती हंबीरराव'मध्ये श्रृती मराठे साकारतेय सोयराबाई

निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे.  वाढदिवस. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर  ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत.....

Read More

By Ms Moon | 23-Dec-2019

या अभिनेत्रीला ओळखलंत का..लवकरच झळकतेय हॉलिवूडपटात

मराठी सिनेसृष्टीत  गोंडस चेहरा आणि निरागस अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे. तिने आपला बालपणीचा हा फोटो शेअर करत चाहत्यांना एकदम खुश करुन टाकलं आहे. हा फोटो खजिन्यातून.....

Read More

By Ms Moon | 08-Oct-2019

अभिजीत खांडकेकरने बेस्ट फ्रेंड श्रृती मराठेला दिल्या वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा !

निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली अभिनेत्री श्रृती मराठेचा आज वाढदिवस. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर  ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 02-Oct-2019

पाहा Photos: श्रृती मराठेने केलं ग्लॅमरस फोटोशूट

गोंडस चेहरा आणि निरागस अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 03-Sep-2019

अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांनी शेअर केल्या ‘पेशवाई’ मालिकेतील आठवणी

 कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याला पहिल्या भूमिकेबद्दल कायमच ओढ असते. करीअर मधील भूमिका ती परिपूर्ण व्हावी यासाठी केलेला अट्टाहास आणि त्यातून शिकायला मिळालेली प्रत्येक गोष्ट पुढील आयुष्यात कामाला येते......

Read More

By | 30-Apr-2019

अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा....नक्की काय गोड गुपित आहे?

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मिडीयावरील एका फोटो मुळे चर्चेचा विषय ठरतेय. नेहाने तिच्या बेस्ट बडीजच्या गॅंगसोबत एक छान फोटो नुकताच शेअर.....

Read More

By | 05-Apr-2019

श्रुती मराठेने शरीर संबंधांची मागणी करणा-या निर्मात्याला लगावली शाब्दिक चपराक

कलाक्षेत्रात काम करण्यासाठी, शिखरावर पोहोचण्यासाठी कलाकाराला अनेकदा जबर किंमत मोजावी लागते. यातूनच मीटू सारखी प्रकरणं जन्माला येतात. अभिनेत्री श्रुती मराठेलाही कास्टींग काऊच सारख्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं. हा अनुभव तिने.....

Read More

By | 12-Nov-2018

‘जागो मोहन प्यारे’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

एका चाळीत राहणा-या सामान्य-कष्टकरी माणसाच्या आयुष्यात अचानक एक परी येते. तिसुध्दा सामान्य स्त्रीचं रुप घेऊन त्याच्या अवतीभोवती वावरते आणि त्याच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगातून त्याला आपल्या जादूने अलगद बाहेर काढते. अशा.....

Read More

By | 24-Sep-2018

‘शुभलग्न सावधान’चं ओ साथी रे...हे गाणं तुम्ही पाहिलंत का?

सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शुभलग्न सावधान’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील ओ.....

Read More

By | 22-Sep-2018

मराठी अभिनेत्रींच्या बिकनीतील या हॉट अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

मराठी सिनेसृष्टी म्हटलं की फक्त लाजत-मुरडत साडी किंवा ड्रेसमध्ये दिसणा-या अभिनेत्री हे चित्र कधीच पालटलं. मराठी अभिनेत्रींनासुध्दा आता ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळते. त्या नेहमीच आपल्या स्टाईलची खास काळजी घेताना दिसतात......

Read More

By | 20-Sep-2018

एका लग्नाची गोष्ट सांगतोय,‘शुभलग्न सावधान’चा ट्रेलर

‘शुभलग्न सावधान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ट्रेलर पाहता तो एका प्रेमाची अजब कहाणीसारखा वाटतोय. यात एका लग्नाची आधुनिक गोष्ट पाहायला मिळतणार आहे. श्रृती मराठे आणि सुबोध भावे ही जोडी.....

Read More

By | 12-Sep-2018

'शुभलग्न सावधान' मधील 'नवरोजी'आले थाटात

लग्न म्हटलं की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे.....

Read More

By | 04-Sep-2018

पाहा,सुबोध-श्रृतीच्या रोमॅण्टिक अंदाजातलं गाणं ‘हे वेड आहेस तू.....’

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे यांचा लग्नसंस्थेवर आधारित ‘शुभलग्न सावधान’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमानिमित्ताने दोघांच्याही रोमॅण्टीक अंदाजातील एक छान गाणं ‘हे वेड आहेस.....

Read More