By  
on  

पाहा Video : या व्हायरल गाण्यावर क्रांती रेडकरने केला व्हिडीओ

म्युझिक कम्पोझर यशराज मुखातेने केलेलं गाण्यांचे रिक्रिएशन्स सध्या बरेच व्हायरल होत आहे. 'रसोडे में कौन था?' नंतर आता त्याचं 'बिगीनी शूट' हे गाणंही व्हायरल होतं. सोशल मिडीयावर अनेक जण या गाण्यावर व्हिडीओ तयार करत आहेत.

अनेक सेलिब्रिटींनी देखील या गाण्यांवर विविध व्हिडीओ केले आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरनेही तिच्या गर्ल्स गँगसोबत या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. क्रांतीच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#bigginishoot with my girls .. yes they are back ..

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

 

क्रांती ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. क्रांतीचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. 

Recommended

PeepingMoon Exclusive