By  
on  

पाहा Video : अभिनेत्री स्मिता तांबेच्या दिलखेचक अदा

'लाडाची मी लेक गं' या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबेचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. या मालिकेत स्मिता लेडी डॉन मम्मीच्या रुपात दिसतेय. स्मिताच्या या भूमिकेतून तिने सगळ्यांनाच सरप्राईज केले आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

सोशल मिडीयावरही स्मिताचा मोठा चाहतावर्ग आहे. स्मिता अधूनमधून तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असेत. स्मिताने नुकताच एक स्लो मोशन व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत स्मिताच्या हटके अदा पाहायला मिळत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just time pass.... #justdoit #slowmotion #slow #haircolor #sari #fation #row #air #jwellery #silverhair

A post shared by Smita Tambe (@smitatambe) on

 

या व्हिडीओत स्मिता साडी लुकमध्ये पाहायला मिळतेय. स्मिताच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive