By miss moon | 31-Jul-2021

पाहा Video : कुणीतरी येणार गं ! स्मिता तांबेच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

अभिनेत्री स्मिता तांबेविषयी खास गुड न्यूज नुकतीच सगळ्यांना मिळालीय. ही गुड न्यूज तिच्या जवळच्या मैत्रिणींनी समोर आणलीय. स्मिताच्या मैत्रिणींनी एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आणि स्मितावर आता शुभेच्छांचा वर्षाव.....

Read More

By miss moon | 15-Oct-2020

पाहा Video : अभिनेत्री स्मिता तांबेच्या दिलखेचक अदा

'लाडाची मी लेक गं' या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबेचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. या मालिकेत स्मिता लेडी डॉन मम्मीच्या रुपात दिसतेय. स्मिताच्या या भूमिकेतून तिने सगळ्यांनाच सरप्राईज केले आहे. या.....

Read More

By miss moon | 06-Oct-2020

पाहा Video : बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झालेल्या 'बिटरस्वीट' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा मराठी सिनेमा 'बिटरस्वीट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याशिवाय जिसेक पुरस्कारासाठीही या सिनेमाचं नामांकन झालं आहे......

Read More

By miss moon | 25-Aug-2020

गौराईच्या 'ये गं गौरी' या नव्या गाण्यात स्मिता तांबे झळकली पतीसोबत

गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर असते ती गौराईच्या आगमनाची. गौराईच्या आगमनानंतर गौरी पूजन केलं जातय. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या घरी माहेरवाशीय गौराईचं आगमन होतं. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरीही गौराईचं आगमन होतं. 

याचनिमित्ताने.....

Read More

By Ms Moon | 26-Jan-2020

'पंगा'साठी दिड वर्ष मी कब्बडीची प्रॅक्टिस केली : स्मिता तांबे

  अभिनेत्री स्मिता तांबे ह्यांची नुकतीच पंगा फिल्म झळकली. ह्या सिनेमात भारतीय कब्बडी टिमच्या कॅप्टनच्या भूमिकेत दिसलेल्या स्मिता तांबे ह्यांच्याशी त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद

 

पंगा सिनेमामध्ये तुम्ही स्मिता तांबे ह्याच भूमिकेत दिसला.....

Read More

By Ms Moon | 06-Nov-2019

स्मिता तांबेची गरुड भरारी, चौथा सिनेमा पोहचला इफ्फीमध्ये

सध्या सिनेरसिंकांना लवकरच गोव्यामध्ये सुरू होणा-या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)चे वेध लागलेत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगभरातल्या निवडक उत्तमोत्तम.....

Read More

By team peepingmoon | 01-Oct-2019

2 October Special: अभिनयातच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत हे कलाकार

आज महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. यानिमित्ताने सगळीकडे सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वच्छता या मुल्यांना उजागर केलं आहे. गांधीजींनी स्वच्छता या मुल्याचा जोरदार पुरस्कार केला. मराठी कलाकारांंनीही नेमकं हेच.....

Read More

By Devendra Jadhav | 15-Aug-2019

'सेक्रेड गेम्स 2' मधील स्मिता तांबेचा अभिनय पाहून सैफ अली खानने केले कौतुक, म्हणाला....

सेक्रेड गेम्सचे दूसरे पर्व नुकतेच नेटफ्लिक्सवर लाँच झाले. ह्या बहुचर्चित वेबसीरिजच्या दूस-या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे. न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला.....

Read More

By Devendra Jadhav | 25-Jun-2019

स्मिता तांबेचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल व्वा!

चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशुट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणा-या सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय. 

फोटोशूटवेळी.....

Read More

By | 20-May-2019

अभिनेत्री स्मिता तांबे आता डिजिटल माध्यमात करणार पदार्पण

अनेक मराठी कलाकार सध्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विविध माध्यमांमध्ये स्वतःला आजमावत आहेत. यातच स्मिता तांबे या अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. स्मिता तांबे सध्या हिंदी आणि मराठी या दोन्ही माध्यमात.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 04-Apr-2019

Movie Review: अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील तफावत स्पष्ट करणारा सिनेमा ‘सावट’

दिग्दर्शक: सौरभ सिन्हा

निर्माते : हितेशा देशपांडे, शोभिता मांगलिक आणि स्मिता तांबे

कलाकार:  स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव, श्वेतांबरी घुटे, शीतांशु शरद

वेळ: 2 तास

रेटींग : 2.5 मून आज आपण यंत्रयुगात जगून विज्ञानवादाच्या कितीही.....

Read More

By | 11-Mar-2019

सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्या तीन महिला निर्मात्या 'महिला सशक्तीकरणा'वर भाष्य करणारा सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’ सिनेमा लवकरच घेऊन येतायत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवड्याचं औचित्य साधून ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच.....

Read More

By | 02-Mar-2019

‘सावट’मधल्या इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने केली 'ही' गोष्ट

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिकांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली स्मिता तांबे ह्या सिनेमातून.....

Read More

By | 22-Feb-2019

अभिनेत्री स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

गेलं जवळ जवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल.....

Read More

By | 19-Jan-2019

अभिनेत्री स्मिता तांबेचं शुभमंगल; जिवलग मैत्रिण रेशम टीपणीसची खास उपस्थिती

बॉलिवूडमधील लग्नसोहळ्यांनी नुकतीच विश्रांती घेतली असताना आता एक मराठमोळी अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. आपल्या हटके भूमिकांमधून बहारदार अभिनय साकारणारी  स्मिता तांबे ही अभिनेता वीरेंद्र द्विवेदी याच्यासह लग्नबंधनात अडकली आहे. 'जोगवा',.....

Read More