By  
on  

ग्लॅमरस अंदाजात दिसली ही मराठमोळी अभिनेत्री, केले हे फोटो पोस्ट

 अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मिडीयावर सक्रिय असते. श्रुतीचे नवनवीन फोटोशुट तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात.

कधी साडी लुकमधील तर कधी वेस्टर्न आउटफिटमधील श्रुतीचे फोटो सोशल मिडीयावर ट्रेंडिंग असतात.

श्रुतीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये श्रुतीचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

सोशल मिडीयावरही श्रुतीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळून पसंती मिळाली आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार भरत पवार यांनी श्रुतीचे हे फोटो क्लिक केले आहेत.

नुकतच श्रुतीने ती आगामी तामिळ सिनेमासाठी चित्रीकरण करत असल्याचही सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive