By  
on  

पाहा Photos : साडीत खुललं अप्सरा सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर तिचे सुंदर फोटो पोस्ट करते. सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या सोनालीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी सोनाली तिच्या विविध पोस्ट करत असते. 

सोनाली तिचे काही खास फोटोशूटच्याही अपडेट्स पोस्ट करते. सध्या सोनाली डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोचं परिक्षण करतेय. या कार्यक्रम दरम्यान सोनालीचे एकापेक्षा एक सुंदर लुक्स पाहायला मिळतात. 

याच कार्यक्रमासाठी सोनालीने नुकताच एक खास लुक केला होता. यावेळी सोनाली सुंदर साडीमध्ये दिसली. या खास लुकचे फोटो सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

सोनालीच्या या लुकला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive