By  
on  

लाल रंगात खुललं अभिनेत्री अभिज्ञा भावेचं सौंदर्य, पाहा फोटो

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी अभिज्ञा विविध फोटो पोस्ट करते.  अभिनेत्री तेजस्विनी पंडीतसोबतच्या तिच्या तेजाज्ञा आउटफीट्सचे फोटोही यात असतात. 

अभिज्ञाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोत अभिज्ञाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "रंग तो खेर लाल ही था।
लेकीन इतना गेहेरा आज हुआ." लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिज्ञा सुंदर दिसते.

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अभिज्ञा सध्या डॉक्टर तनुजाच्या भूमिकेत दिसत आहे. याआधीही अनेक मालिकांमध्ये दिसलेली अभिज्ञा या मालिकेतही सगळ्यांचं लक्ष वेधतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive