हातावर मेहंदी आणि निखळ हास्य, अभिनेत्री सायली संजीवने पोस्ट केला हा व्हिडीओ

By  
on  

सोशल मिडीयावर अभिनेत्री सायली संजीवच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती असते. इन्स्टाग्राम अकाउंटवर तर सायलीचे 1 मिलीयन चाहते आहेत. शिवाय सायलीदेखील तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट करत असते.

सायली संजीवने नुकताच एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सायलीचं निखळ हास्य पाहायला मिळतय. एवढच नाही तर सायलीच्या हातावर रंगलेली मेहंदी पाहायला मिळतेय. सायलीच्या या व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

 

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेतून सायली शर्वरीची भूमिका साकारतेय. सायलीच्या या भूमिकाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

Recommended

Loading...
Share