By miss moon | 24-Dec-2021

पाहा Photos : ऋता दुर्गुळेच्या हातावर चढली मेहंदी, प्रतिक शाहसोबत करणार साखरपुडा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु होती. यातच ऋताने ती प्रेमात असल्याची कबुली सोशल मिडीयावर दिली. बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा ऋताने खुलासा केला. सध्या.....

Read More

By miss moon | 17-Jun-2021

शर्वरीच्या हातावर चढणार शंतनूच्या प्रेमाचा रंग, 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत लगीनघाई सुरु

शुभमंगल ऑनलाईन मालिकेत अखेर आता लगीनघाई सुरु झाली आहे. तेव्हा आता ऑनलाईन लग्न न होता शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहळा प्रत्यक्षात पार पडणार आहे. 

 शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता.....

Read More

By miss moon | 19-Jan-2021

पाहा Video : असा रंगला मानसी नाईकचा मेहंदी, संगीत सोहळा

अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र त्याआधी मानसीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रम सोहळे सध्या पार पडत आहेत. नुकताच मानसीचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मानसी सुंदर.....

Read More

By miss moon | 05-Jan-2021

पाहा Photos : अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या मेहंदी कार्यक्रमाचे खास क्षण

अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मेहुल पैसोबत अभिज्ञा लग्न करणार आहे. मेहुल हा उद्योजक असून लवकरच दोघांची लगीनगाठ बांधली जाणार आहे. 

नुकताच अभिज्ञाचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्याला.....

Read More

By miss moon | 01-Dec-2020

हातावर मेहंदी आणि निखळ हास्य, अभिनेत्री सायली संजीवने पोस्ट केला हा व्हिडीओ

सोशल मिडीयावर अभिनेत्री सायली संजीवच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती असते. इन्स्टाग्राम अकाउंटवर तर सायलीचे 1 मिलीयन चाहते आहेत. शिवाय सायलीदेखील तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट करत असते.

सायली संजीवने नुकताच.....

Read More

By miss moon | 18-Nov-2020

सईने बनवली तिच्या लग्नाची डिजीटल लग्नपत्रिका, असे असतील सईच्या लग्नाचे विविध कार्यक्रम

अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा लग्नसोहळा येत्या 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता बेळगावात दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. सईने नुकतच तिच्या.....

Read More

By miss moon | 09-Oct-2020

असा पार पडला शर्मिष्ठा राऊतचा मेहंदी सोहळा, लग्नाच्या विधीसोबत शर्मिष्ठा करतेय रात्रीचं शुटिंग

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला शर्मिष्ठा फियान्से तेजस देसाईसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या शर्मिषठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्यातच नुकताच मेहंदी सोहळाही.....

Read More