शशांक - प्रियांकाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पाहा या सुपर कपलचे हे फोटो

By  
on  

अभिनेता शंशाक केतकर आणि प्रियांका ढवळे या गोड जोडीचा आज लग्नाचा वाढदिवस. 4 डिसेंबर, 2017 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती.

पुण्यात थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

शशांक हा अभिनय क्षेत्रात आहे तर प्रियांका ही वकील आहे. मात्र दोघांची ही जोडी मेड फॉर इच अदर अशी वाटते.

सोशल मिडीयावरही या गोड जोडीचे चाहते आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शशांक - प्रियांकाने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. दोघांच्या लग्नाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

विविध कार्यक्रमातही शशांक-प्रियांका एकत्र पाहायला मिळाले आहेत.

या दोघांचे फोटोशुटही कपल गोल्स देणार असतात. या गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

Recommended

Loading...
Share