अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा साजश्रृंगार पाहिलात का?

By  
on  

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भात अभिनेत्री -निर्माती अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते आणि प्रमुख भूमिकेत असूनही प्राजक्ताची ह्या मालिकेतून एक्झिट झाली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी संवाद साधायला तिला खुप आवडतं. अनेकदा पोस्ट-व्हिडीओच्या माध्यमातून ती व्यक्त होते.

 

 

प्राजक्ताचे साडीतले काही सुरेख फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

 

 

गोल्डन ब्लाऊज आणि गोल्डन किनार असलेल्या लाल रंगाच्या साडीत प्राजक्ताच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत. 

 

या साडीवर प्राजक्ताने छान साजेसा असा साज-श्रृंगार केला आहे. 

Recommended

Loading...
Share