By Ms Moon | 29-Sep-2021

जीव माझा गुंतला : अंतराची ग्रेट भेट ! पाहा Photos

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या.....

Read More

By Team peepingmoon | 28-Sep-2021

ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात अनुजाचा होणार खून

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे......

Read More

By Ms Moon | 30-Aug-2021

अभिनेत्री अश्विनी महांगडे करतेय या कार्यक्रमाचं निवेदन, जाणून घ्या

अभिनेत्री अश्विनी महांगडे हे नाव आता कलाविश्वात चांगलंच परिचयाचं झालं आहे. अस्मितापासून ते आई कुठे काय करतेमधील आपल्या भूमिकेने अश्विनीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक.....

Read More

By Team peepingmoon | 30-Aug-2021

Video : अप्सरेने घेतला 'अहों'साठी हा खास उखाणा, तुम्ही ऐकलात का?

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी यंदा मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. सोनाली आणि कुणालचा विवाह सोहळा दुबईत पार पडला. सोनालीचा पती हा एनआरआय आहे. अनेकदा आपल्या अफलातून केमिस्ट्रीचे.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

अंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडली. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू.....

Read More

By Ms Moon | 16-Jun-2021

टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली.....

Read More

By miss moon | 16-Jun-2021

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अशी होणार कार्तिक आणि दीपाची भेट

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही कार्तिक आणि दीपामध्ये दुरावा आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी सौंदर्या इनामदार आणि लावण्या पुढाकार घेत आहेत. दीपा घरी परत यावी यासाठी सौंदर्या प्रयत्न करत.....

Read More

By Ms Moon | 24-May-2021

Video : मराठमोळ्या साजात सजली ही अभिनेत्री, पाहा तिचा दिलखेचक अंदाज

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक असलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या सुंदर आणि हटके लुक्समधून सई चाहत्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेते. आत्तासुध्दा सईने.....

Read More

By Ms Moon | 24-May-2021

उचलले न मी तुला, पाहा अनिकेत-मनूचा धम्माल व्हिडीओ

प्रेमाखातर अनिकेत आणि मनूने घरच्यांपासून लपवून लग्न केलं आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर.....

Read More

By Ms Moon | 23-May-2021

नेहा पेंडसे ‘भाभीजी घर पर है’ मधून बाहेर? नेहाने केला खुलासा

बोल्ड आणि ब्युटीफुल नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे.  या मालिकेतील अनिता भाभी ही व्यक्तिरेखा यापुर्वी सौम्या टंडन साकारत होती. पण तिने मालिका.....

Read More

By miss moon | 30-Apr-2021

पाहा Video : 'पप्पी दे पारुला' फेम स्मिता गोंदकरने समुद्र किनारी चित्रीत केलं हे गाणं, 'साजणी तू' गाणं प्रदर्शित

'पप्पी दे पारुला' या गाण्यानंतर अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक विविध गाण्यांमध्ये स्मिता झळकली आहे. पुन्हा एकदा स्मिता तिच्या अदांनी प्रेक्षकांना मोहिनी घालतेय. नुकतच स्मिताचं 'साजणी.....

Read More

By miss moon | 30-Apr-2021

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात, लवकरच वाजणार सनई चौघडे

अभिनेत्री रुचिता जाधव येत्या 3 मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आनंद माने या बिझीनेसमन सोबत ती लगीनगाठ बांधणार आहे. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत.....

Read More

By Ms Moon | 29-Apr-2021

शुटिंगमधून वेळ मिळाला की सई फेम गौतमी देशपांडे करते हे काम

माझा होशीलना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लोभस लूक आणि गोड आवाज असलेली गौतमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. गौतमीने.....

Read More

By Ms Moon | 29-Apr-2021

संस्कृती बालगुडेच्या स्टायलिश अदांनी चाहत्यांना लावलं वेड

उत्तम नृत्यांगना असलेली संस्कृती बालगुडेचे चाहते अनेक आहेत. संस्कृती सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. स्टायलिश लूक्स मधील तिच्या फोटोंची चाहते जणू वाट पहात असतात.

 

        Read More

By Ms Moon | 31-Mar-2021

Boss lady रुपाली भोसलेच्या या लूक्सनी वेधलं लक्ष

'आई कुठे काय करते' हे मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेचा विषय, कहाणी आणि पात्र सगळच प्रेक्षकांना आवडल्याचं पाहायला मिळतय. या मालिकेत.....

Read More

By Ms Moon | 26-Feb-2021

सोनाली कुलकर्णीने पोस्ट केला मंगळसुत्र घातलेला फोटो, दिलं हे भन्नाट कॅप्शन

दिलखेच अदांनी आणि काळजात रुतेल अशा नजरेने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिचे विविध लूक्स ती नेहमीच आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करत असते. चाहत्यांनासुध्दा तिच्या विविध.....

Read More

By Ms Moon | 30-Jan-2021

सई फेम गौतमी देशपांडेच्या या अदा पाहून चाहते झाले फिदा

'माझा होशील ना' या मालिकेमुळे गौतमी देशपांडे हे नाव  महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलंय. सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस फुलत चाललीय आणि आता तर हे दोघं एक दील दो जान झाले आहेत. लवकरच.....

Read More

By Ms Moon | 31-Dec-2020

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा साजश्रृंगार पाहिलात का?

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील  राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. ‘आई माझी काळूबाई’ मालिकेसंदर्भात अभिनेत्री -निर्माती अलका कुबल आणि प्राजक्तामध्ये अनेक वाद निर्माण झाले होते आणि प्रमुख.....

Read More